20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 13, 2022

के एल इस्पितळात पहिल्या गोमंतकीय व्यक्तीचे यशस्वी हृदय प्रत्यारोपण

16 मार्च 2022 येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात डॉ. रिचर्ड सालढाना यांच्या नेतृत्वाखालील कार्डियाक सर्जनच्या टीमने केलेल्या यशस्वी हृदय प्रत्यारोपणानंतर गोव्यातील एका 25 वर्षीय तरुणला नवीन आयुष्य मिळाले. बेळगाव येथील एका ब्रेनडेड माणसाचे हृदय त्या तरुण व्यक्ती मध्ये प्रत्यारोपित...

ठेकेदाराच्या कुटुंबाला अकरा लाखांचे आर्थिक सहाय्य’

हिंडलगा येथील आत्महत्या केलेले ठेकेदार संतोष पाटील यांच्या कुटुंबियांना कर्नाटक काँग्रेसच्या वतीने अकरा लाखांचे आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा करण्यात आली. केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी पीडित कुटुंबास कर्नाटक काँग्रेस च्या वतीने 11 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा करत...

ईश्वरप्पा राक्षस प्रवृत्तीचा : काँग्रेसचा आरोप

ईश्वरप्पा राक्षस प्रवृत्तीचे आहेत. राजीनामा देणार नाही असे सांगत बंडखोरीचे अस्त्र बाहेर काढणाऱ्याना काय म्हणावं? असा संताप काँग्रेस विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केलाय. आत्महत्या केलेले ठेकेदार संतोष पाटील त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी बेंगलोर होऊन बेळगावला विशेष विमानाने आलेल्या काँग्रेसने...

पतीचा ‘मृत्यू नव्हे तर हत्त्या’.. ठेकेदार पत्नीचा गंभीर आरोप

आपल्या पतीचा मृत्यू ही आत्महत्या नसून हा खून ग्रामीण विकास मंत्री के एस ईश्वरप्पा त्यांनी केलेली हत्त्या आहे असा गंभीर आरोप,मृत संतोष पाटील यांची पत्नी जयश्री पाटील यांनी केला आहे. ईश्वरप्पा यांना आपल्या पतीच्या हत्येप्रकरणी कडक शिक्षा करण्यात यावी, अशी...

ठेकेदार आत्महत्या प्रकारणी हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्षांची माहिती

आत्महत्या केलेले ठेकेदार संतोष पाटील यांनी केलेले काम आणि आर्थिक व्यवहारा विषयी ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री ईश्वराप्पा यांना भेटलेली गोष्ट खरी आहे अशी स्फोटक माहिती हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना हिंडलगा ग्रामपंचायत...

समितीच्या मागणीची केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांनी घेतली अशी दखल

मराठी भाषिकांवर होणाऱ्या भाषिक अल्पसंख्याकाच्या अन्याया बाबतच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागणीची दखल केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी घेतली आहे. यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने भारत सरकारचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री मुख्तार आब्बास नकवी यांना पत्र लिहून सीमा भागातील...

‘जिल्हा विभाजनाच्या वक्तव्यावर भाजप कोअर कमिटीत आक्षेप’

अन्न नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत कालपासून सुरू असलेल्या बेळगावातील भाजप कोअर कमिटीमध्ये चर्चा झाली असून कत्तींच्या त्या जिल्हा विभाजनाच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. कत्ती यांच्या वक्तव्यानंतर गोकाक आणि बैलहोंगल मध्ये विरोधात आणि...

‘त्या ‘ठेकेदाराने बनवलेले आणि स्मार्ट सिटीच्या रस्त्यांची तुलना करा-

आत्महत्या करणाऱ्या ठेकेदाराने बनवलेले रस्ते आणि स्मार्ट सिटी बेळगावचे रस्ते यांची तुलना करा , तुम्हालाच समजेल कुणाचे पाय किती खोलात आहेत.मयत संतोष पाटील यांनी स्मार्ट सिटी पेक्षा चांगले रस्ते बनवलेत असेमत सुजित मुळगुंद यांनी व्यक्त केल आहे. ना खाऊंगा ना...

स्केटिंग स्पर्धेत या खेळाडूंना मिळाले यश

बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनच्यावतीने आयोजित " रोख पारितोषिक जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 " या स्पर्धेला स्केटिंगपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केएलई सोसायटी संचलित लिंगराज महाविद्यालयाच्या आवारातील स्केटिंग रिंकवर झालेल्या या स्पर्धेत 260 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. येथील...

‘दहावीचा निकाल यादिवशी लागणार’

राज्यभरात एस एस एल सी परीक्षा सुरळीत पार पडल्या असून आता परीक्षा प्राधिकरणाचे लक्ष परीक्षेच्या निकालाकडे लागले आहे.या दहावीच्या परीक्षेचा निकाल 2 मे रोजी लागणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री बी नागेश यांनी दिली. बागलकोटे आणि बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !