19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 18, 2022

‘गरीब महिलेला वन टच मदतीचा हात’

जुना गुडशेड रोड, गोडसे कॉलनी येथील वन टच फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे मोहनगा दड्डी येथील गरीब हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठणाऱ्या एका महिलेला तीन महिने पुरेल इतके जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, वन टच फाऊंडेशनचे सामाजिक...

राशी अनगोळकर हिचे स्पृहणीय यश

संजय घोडावत इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशनतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही आयोजित युनायटेड नेशन जनरल असेंबलीमध्ये बेळगावच्या ज्योती सेंट्रल स्कुलची विद्यार्थीनी कु. राशी सुरेन्द्र अनगोळकर हिने सर्वोतमामधील सर्वोत्तम विद्यार्थ्‍यासाठी असणारे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. संजय घोडावत इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशनच्या युनायटेड नेशन...

…गयी भैस पाणी मे… अभियंत्यांना सलाम!

बेळगाव शहराच्या उष्म्यात दिवसेंदिवस वाढ होत असून उन्हाळ्याची चाहूल लागू लागल्याने बहुतेक जाणकार मंडळी आपापले कुटुंबीय मित्रमंडळींना भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीच्या अभियंत्यांना जनतेची नसली तरी प्राण्यांची भरतीच काळजी असल्याचे...

बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट स्केटिंगपटूंचा गौरव

बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या स्केटिंगपटूं आणि स्केटिंग प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला. गोवावेस येथील स्केटिंग रिंकवर या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अपटेकचे बेळगाव विभागाचे पार्टनर...

ऐनापूर कालव्याद्वारे दुष्काळी गावांना दुसऱ्यांदा पाणी

हिप्परगी बॅरेज मधून कागवाड तालुक्यातील ऐनापूर उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्यात सोमवारी दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले. तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावातील उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ऐनापूर जलसिंचन योजनेत पाणी सोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला...

‘ही’ दुकाने आहेत तरी कोणासाठी?

टिळकवाडी पहिले रेल्वे गेट येथील साई मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बाजूने बांधण्यात आलेल्या दुकान गाळ्यांचे लवकरच पुरातत्त्व खात्याच्या स्मारकामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे स्मारक करदात्यांचे पैसे कसे पाण्यात घातले जातात आणि आश्वासनांची पूर्तता कशी केली जात नाही, हे...

आश्रय घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ

आश्रय योजनेत निवड होणाऱ्या लाभार्थींच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेत शासनाने वाढ केली आहे. यापूर्वी केवळ 32000 रु. वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळत होता. परंतु आता ही मर्यादा 1 लाख 20 हजार रुपये करण्यात आली असून शासनाने याबाबत गृहनिर्माण खात्याला...

रस्त्यावर भाजी टाकून शेतकऱ्यांचे आंदोलन

बेळगाव शहरातील दुसरे खाजगी भाजी मार्केट बंद करा या मागणीसह शेतकऱ्यांना योग्य हमीभाव द्यावा, आदी मागण्यांसाठी आज सोमवारी शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजी टाकून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष सिध्दगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी...

उडुपी पोलीसांची हिंडलगा ग्रा.पं.तीत चौकशी

उडूपी येथे संतोष पाटील (वय 35) या कंत्राटदाराने आत्महत्या केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. संतोष पाटील यांनी मंत्री के. ईश्वराप्पा यांच्या नावे चिट्ठी लिहून 40 टक्के कमिशन मागितल्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण कर्नाटकात आगडोंब उसळत असताना आता पोलिसांनी या प्रकरणी तपासाची...

दुर्लक्षित अंगणवाडीची ‘यांनी’ केली रंगरंगोटी

बेळगाव शहरातील फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि जीवन संघर्ष फौंडेशनतर्फे हब्बनहट्टी येथील दुर्लक्षित अंगणवाडी इमारतीची रंगरंगोटी करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे. खानापूर तालुक्यातील जांबोटीनजीक दुर्गम भागात असणाऱ्या हब्बनहट्टी येथ या खेडेगावातील दुर्लक्षित अंगणवाडी शाळेला फेसबुक फ्रेंड्स सर्कल मार्फत अलीकडेच...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !