19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 12, 2022

जायंट्स संघटनेचे कार्य प्रेरणादायी- आप्पासाहेब गुरव*

जायंट्स मेन ही संस्था आपली सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वाचे कार्य करीत आहे .या संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य गौरवास्पद असे आहे' असे विचार मराठा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी बोलताना व्यक्त केले . जायंट्स वेल्फेअर...

जायंट्स भवनांमुळे माझ्या वडिलांचे स्वप्न साकार -शायना एनसी*

'जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने विविध उपक्रम बरोबरच आता जायंट्स भवनाची उभारणी करून भव्य असे कार्य केले आहे हे भवन कायम कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील. हे भवन उभारल्यामुळे माझे वडील आणि जायंट्स संघटनेचे संस्थापक नाना चुडासमा यांचे स्वप्न साकार...

पोलिसांसाठी 20 हजार घरे बांधणार: गृहमंत्री

कर्नाटक पोलीस राज्यात सर्वोत्कृष्ट सेवा देत आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांना सुखा समाधानाने राहता यावे यासाठी, 20 हजार नवी प्रशस्त घरे मोठ्या बांधण्याची योजना सुरू आहे.यामधील 10 हजार घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.आहे.अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी दिली आहे. बेळगाव येथील...

अशी झाली शहापूर मध्यवर्ती शिवजयंती मंडळाची बैठक

सार्वजनिक शिवजयंती उत्सव पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करणार - नेताजी जाधव.- 2 मे रोजी जन्मोत्सव आणि 4 मे रोजी चित्ररथ मिरवणूक या वर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय झाला. शहापूर विभाग सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक...

म्हादई आंदोलन छेडण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही : मंत्री गोविंद कारजोळ

काँग्रेसने आपल्या सत्तेमध्ये म्हादई आंदोलनकर्त्यांवर तुरुंगात ठोकून हल्ला केला होता. या प्रश्नावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार आता काँग्रेसच्या नेत्यांना राहिलेला नाही, अशी टीका जल संपदामंत्री गोविंद कारजोळ यांनी केली. मंगळवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, 'महादाईसाठी मी आणि मुख्यमंत्री दिल्लीत...

जिल्हा विभाजनाचा विचार सोडा: मराठ्यांना उमेदवाऱ्या द्या- रमेश जारकीहोळी

बेळगाव जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या बाबतीत नेहमी आपुलकीने वक्तव्य करणारे रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आहे. उत्तर कर्नाटक मध्ये बेळगाव जिल्ह्यातील बिदर जिल्ह्यात मराठा आणि मराठी भाषिकांची संख्या भरपूर आहे या समाजाला प्रतिनिधित्व देण्याची...

श्री भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त बेळगावात गुरुवारी भव्य शोभायात्रा

श्री भगवान महावीर स्वामींच्या 2621 व्या जन्म कल्याण महोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 14 एप्रिल रोजी बेळगावात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत चाळीस चित्ररथ त्याचबरोबर 100 बुलेट स्वार युवक-युवती सहभागी होणार आहेत. जन्म कल्याण महोत्सवानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक आणि...

राज्यात भाजपा पुन्हा सत्तेत येईल- अरुण सिंह

काँग्रेसने जनमत विश्वास गमावला आहे.काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन ठरला आहे. काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कर्नाटकात काँग्रेस विभागली गेली आहे. संपूर्ण देशातच काँग्रेसने आपले अस्तित्व गमावले आहे. पुढील काळात काँग्रेसला कर्नाटकात कदापिही यश मिळणार नाही.याउलट आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष...

‘ईश्वरप्पा जबाबदार’-सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेल्या ठेकेदाराची आत्महत्या

माझा मृत्यूला मंत्री ईश्वरप्पा जबाबदार आहेत असा सुसाईड नोट लिहून बेळगाव हिंडलगा येथून बेपत्ता झालेल्या ठेकेदाराने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. मंत्री के एस ईश्वरप्पा 40 टक्के कमिशन मागत आहेत असा आरोप करून खळबळ माजवलेले ठेकेदार संतोष पाटील यांनी सुसाईड...

‘… महाराष्ट्र’ शब्दाला प्रशासनाची कावीळ

किणये येथील श्री राजा शिव छत्रपती युवक मंडळाच्या नुकत्याच बसवण्यात आलेल्या युवक मंडळाच्या फलकावरील महाराष्ट्र अश्या शब्दाचा उल्लेख असल्याने त्यातील अक्षरे वगळण्यात आली आहेत. 'हृदयात महाराष्ट्र'या शब्दाला प्रशासनाची कावीळ झाली असून मंडळावर दबाव टाकून 'हृदयात महाराष्ट्र' हे शब्द हटवण्यात आला...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !