19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 23, 2022

उच्चाधिकार समितीची बैठक बोलवा- मध्यवर्ती समितीची मागणी

12 डिसेंबर 2021 रोजी बेळगावात झालेल्या महामेळाव्याच्या आणि 3 जानेवारी समिती बैठकीतील ठरावा नुसार बेळगाव सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलवावी अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची शनिवारी कोल्हापूर मुक्कामी समिती अध्यक्ष...

आमदार पुरस्कृत ‘हा’ आगळा वेगळा कार्यक्रम

महिला सबलीकरण आणि महिलांना संघटित करण्याच्या उद्देशाने बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके पुरस्कृत 'आई बापाची लाडाची लेक' या आगळ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा शुभारंभ आज शनिवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये आयोजित या समारंभास प्रमुख...

गरीब कुटुंबाला अंत्यविधीसाठी ‘यांनी’ केलेली मदत

फिश मार्केट कॅम्प येथे रस्त्याशेजारी तंबू ठोकून राहणाऱ्या एका असहाय्य गरीब कुटुंबाच्या मदतीला धावून जाताना फेसबुक फ्रेंड्स सर्कल, श्रीराम सेना हिंदुस्तान आणि समाजसेवक माजी महापौर विजय मोरे यांनी आज या कुटुंबातील निधन पावलेल्या एका व्यक्तीवर स्व-खर्चाने अंत्यसंस्कार केले. कॅम्प फिश...

आता जि. पं. करणार ‘त्या’ 108 कामांची चौकशी

मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्यावर 40 टक्के कमिशनचा आरोप करुन उडपी येथे आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदार संतोष पाटील प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात असतानाच आता पाटील यांनी केलेल्या त्या 108 विकास कामांची जिल्हा पंचायतीकडून देखील सत्यासत्यता पडताळून पाहिली जाणार असून...

एक टक्का चूक असेल तर शिक्षा करा : ईश्वरप्पा

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात मी पूर्णपणे निर्दोष आहे. या प्रकरणात मी एक टक्का जरी चूक केली असेल तर मला शिक्षा करण्यात यावी, असे माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी स्पष्ट केले आहे. शिमोगा येथे पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री...

‘समिती नेत्यांनी घेतली यांची भेट’

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन  सुप्रीम कोर्टात प्रलंबितसीमाप्रश्नाच्या खटल्यात विषयी सविस्तर चर्चा केली कशी या खटल्याला गती देता येईल याविषयी महाराष्ट्र सरकारने योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी केली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते...

जिल्ह्यामध्ये उद्या विशेष ग्रामसभा

ग्रामीण विकास आणि पंचायत राज दिनानिमित्त उद्या रविवार दि. 24 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. पंचायतराज दिनाच्या निमित्ताने संपूर्ण आठवडाभर ग्रामपंचायतींकडून...

मार्चमध्ये विमान प्रवाशांनी ओलांडला 30 हजाराचा टप्पा

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या माहितीनुसार बेळगाव विमानतळाने गेल्या मार्च महिन्यात 30 हजार प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे, जो फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत 32 टक्क्यांनी अधिक आहे. बेळगाव विमानतळावर गेल्या फेब्रुवारी 2022 या महिन्यात 23 हजार 84 प्रवाशांची ये -जा होती. त्यानंतर...

चारशे चार मराठा जवान देशसेवेत रुजू

आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आणि देशाच्या विविध भागात देश सेवेसाठी रूजू होणाऱ्या बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमधील एकूण 404 जवानांचा दीक्षान्त समारंभ आज शनिवारी मोठ्या दिमाखात पार पडला. एमएलआयआरसीच्या परेड ग्राउंडवर आज सकाळी आयोजित या दीक्षांत समारंभाचे परेड...

दहावी परीक्षेच्या पेपर तपासणीला प्रारंभ

कर्नाटक राज्यात अलीकडेच पार पडलेल्या एसएसएलसी अर्थात दहावी परीक्षेच्या पेपर तपासणीला आज शनिवारपासून प्रारंभ झाला असून बेळगावातील 8 केंद्रांवर ही पेपर तपासणी करण्यात येत आहे. राज्यामध्ये गेल्या 28 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडली. त्यानंतर दहावी परीक्षेचा...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !