श्री चांगळेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवा निमित्त येळ्ळूरच्या महाराष्ट्र मैदानात महत्वाच्या कुस्त्या झाल्या नाहीत सायंकाळी आलेल्या जोरदार पावसानंतर खुर्च्या डोक्यावर घेऊन प्रेक्षकांनी पावसाचा सामना केला.
दोन वर्षे सीमाभागातील सर्वात मोठे मैदान कोरोना मुळे भरले नव्हते मात्र यावर्षी हजारो कुस्ती शौकिन उपस्थित...
शिवजयंती मिरवणुकीत पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी चव्हाट गल्लीच्या पाच कार्यकर्त्यांना निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश बेळगाव प्रथम वर्ग तृतीय न्यायालयाच्या न्यायाधीशा काटे यांनी बजावला आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी अनंत दवणे रोहन जाधव प्रवीण किल्लेकर प्रवीण कुटरे आकाश धुराजी सर्वजण रा. चव्हाट...
बेळगाव ग्रामीण भागातील अंगणवाड्या मधून किडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्य आहाराचे वितरण करण्यात येत आहे या विरोधात बिजगरनी ग्रामपंचायतीने आवाज उठवला आहे.
बेळगाव तालुका महिला आणि बाल कल्याण खात्याच्या माध्यमातून वितरण करण्यात येणाऱ्या गरोदर महिला आणि लहान मुलांच्या आहाराचे वाटप...
हालगा -मच्छे बायपास रस्त्याचा तिढा वाढला असून त्याची मला कल्पना आहे. या प्रकरणाचा मी अभ्यास केला आहे. तेंव्हा लवकरच सामोपचाराने चर्चेतून योग्य तो तोडगा काढला जाईल. दरम्यान बायपासचे काम बंद ठेवले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले...
स्टार एअर या देशातील आघाडीच्या विमान कंपनीकडून बेळगाव येथून शिमोगा आणि म्हैसूर अशा दोन थेट विमानसेवा लवकरच सुरू केल्या जाणार आहेत स्टार एअरलाइन्सचे प्रमुख संजय घोडावत यांनी गुरुवारी बेळगाव सर्किट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
अलीकडेच स्टार एअरने...
भिंत कोसळून कामगार जण ढिगाऱ्याखाली सापडून ठार झाल्याची घटना बेळगाव शहरातील वृंदावन हॉटेलसमोर महादेव गल्ली येथे आज गुरुवारी दुपारी घडली.
महादेवप्पा वय 55 रा.बैलहोंगल असे या घटनेत गुदमरून मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महादेव गल्ली येथे एका घराचे काम...
पुनर्निर्मित बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भिंतीवरील महापुरुष व क्रांतीकारांचा प्रतिमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांचा समावेश केला जावा, या बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री साहेब...
सध्या संरक्षण खात्याकडे म्हणजेच मिळती कडे असलेली ती आयटी पार्कची 800 एकर जमीन पुन्हा कर्नाटक सरकारकडे मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले.शहरातील जगन्नाथ जोशी जन्मशताब्दी स्मारक भवन भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे आज...
काकतीवेस गल्ली, मेन रोड येथे रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवताच महापालिकेतर्फे या ठिकाणच्या कचऱ्याची उचल करून स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कचरा टाकला जाऊ नये यासाठी जनजागृती फलक बसविण्यात आला.
काकतीवेस गल्ली,...