19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 4, 2022

पायोनियर बँकेला १.२१ कोटीचा नफा : एनपीए ०.३५ टक्के

बेळगाव 'येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी २१ लाख ५६ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून बँकेकडे १०५ कोटी ६७ लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. तर एन. पी. ए. चे प्रमाण ०.३५ टक्क्यावर आले आहे....

श्री चषक -2022′ : झियान स्पोर्ट्स अंतिम फेरीत

श्री स्पोर्ट्स, खडक गल्ली आयोजित 'श्री चषक -2022' अ. भा. निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना आज सोमवारी झियान स्पोर्ट्स संघाने प्रतिस्पर्धी सरकार स्पोर्ट्स संघावर 3 गडी राखून विजय मिळविला. स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना पावसामुळे अर्ध्यावर स्थगित...

ग्रामीण रस्त्यांबाबत ‘यांनी’ घेतली अधिकाऱ्यांची भेट

ग्रामीण भागातील खराब रस्त्यांसंदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ॲड. सुधीर चव्हाण आदींनी आज सोमवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या...

बेळगाव युवा सेनेने केलं वरून सरदेसाई यांचे भव्य स्वागत

शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी आज सोमवारी बेळगावला धावती भेट दिली. यावेळी बेळगाव युवा सेनेतर्फे त्यांचे भव्य हार्दिक स्वागत करण्यात आले. कोल्हापूर येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारास जाण्यासाठी महाराष्ट्र युवा सेनेचे सचिव व युवा नेते वरूण सरदेसाई यांचे मुंबईहून हवाईमार्गे...

बायपासवरील गैरप्रकार रोखा : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

वादग्रस्त हालगा -मच्छे बायपास रस्ता हा सध्या दारुड्यांचा अड्डा बनला असून या ठिकाणी सुरु असलेल्या गैरप्रकारांना तात्काळ आळा घालण्यात यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अबकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. कर्नाटक...

घटला संसर्ग, बंद झाले मीडिया बुलेटीन!

कोरोना संसर्ग घटल्यामुळे देशातील विविध राज्यात त्याबाबतचे निर्बंध उठवण्यात आले असून कर्नाटकातही निर्बंध मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोरोनाची नियमित माहिती मीडिया बुलेटीन माध्यमातून देण्यात येत होती. ती माहिती पाठविणे आता बंद करण्यात आले आहे. देशात सलग दोन वर्षे...

लवकरच हॉटेल्समधील पदार्थांची दरवाढ शक्य

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 203 रुपयांची भरघोस वाढ झाली असून या पद्धतीने महागाई वाढत गेली तर येत्या काळात हॉटेल्समधील पदार्थांचे दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही, असे मत हॉटेल चालकांमध्ये व्यक्त होत आहे. वाढत्या महागाईमुळे हॉटेल्समधील पदार्थांचे दर कांही महिन्यांपूर्वी वाढविण्यात आले...

छायाचित्रकारांच्या वारसांना ‘या’ फाउंडेशनची मदत

अकाली निधन पावलेले वृत्तपत्र छायाचित्रकार दिवंगत चेतन कुलकर्णी आणि परशराम गुंजीकर यांच्या कुटुंबाला एस. एस. फाउंडेशनतर्फे मदत वितरित करण्यात आली. तसेच मुरगोडचे आजारी पत्रकार महांतेश बाळीकाई यांच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्या कुटुंबियांनाही मदत देण्यात आली. कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव...

‘बर्निंग कार’ मुळे रस्त्यावर तारांबळ!

शहरातील गजबजलेल्या संगोळी रायान्ना मार्गावर एका सेंट्रो कारमधून अचानक धूर येऊ लागल्यामुळे पोलीस आणि तिथे उपस्थित नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे घटना आज सकाळी घडली. तथापि अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. जिल्हाधिकारी कार्यालया समोर असलेल्या शहरातील गजबजलेल्या संगोळी...

‘गुलाबी जांबळट छटेच्या फुलांची बहार’-पिंक ट्रंपेट

आमचं बेळगाव खुप लोकांना आवडतं याची कारणं खुप आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं एक कारण आहे ,ईथली हवा आणि दुर्मिळ वृक्षवल्ली.ईथं मोठ मोठाले भारतीय वृक्ष आहेतच शिवाय ब्रिटिशांनी लावलेली काही परप्रांतीय वृक्ष पण आहेत.त्यातलाचं एक दक्षिण अमेरिकन वृक्ष म्हणजे "टॕबेलिया...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !