बेळगाव जवळील हिरेबागेवाडी बैलहोंगल रस्त्यावर वाहनाला अडवून अज्ञातांनी 4 कोटी 97 लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे
8 एप्रिल रोजी गद्दीकरवीनकोप्प गावाजवळ ही घटना घडली आहे.सांगली येथील विकास विलास कदम नावाच्या इसमाने याविषयी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पाच अज्ञातांनी...
बेळगाव जिल्ह्यामध्ये भाजपात असलेला अंतर्गत हा हायकमांडला देखील नवीन नाही अनेकदा सूचना करून देखील भाजपामध्ये दोन गट सक्रिय झाले आहेत. विधानपरिषद निकालानंतर तर पक्षात आलबेल नाही हेच वातावरण असल्याची चर्चा आहे कत्ती विरुद्ध जारकीहोळी असा संघर्ष सध्या भाजपात रंगू...
2006 मध्ये खानापूर येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांना तब्बल सोळा वर्षानंतर या केसमध्ये जामीन मिळाला आहे. या गुन्ह्यात हजर राहण्यासाठी रामदास कदम सोमवारी बेळगावला आले होते.
2006...
बेळगाव चे मध्यवर्ती आणि सीबीटी बस स्थानक परिसरात केवळ प्रीपेड ऑटोरिक्षा स्टॅन्ड असणार आहे. सर्व रिक्षांनी प्रि पेड स्टॅंड मध्येच नंबर लावावा कोणत्याही खाजगी ऑटो स्टँडला इथे परवानगी दिली जाणार नाही असं स्पष्टीकरण उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिला.
सोमवारी...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत बेळगावातील विविध संघ संघटनानी पंतप्रधानांकडे मागणी केली आहे.
बेळगावजिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देत बेळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस, समिती शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट...