19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 16, 2022

वीज कोसळून महिला ठार

शनिवारी सायंकाळी बेळगाव सह सीमाभागात जोरदारपणे आलेल्या वळीव पावसात वीज कोसळून महिला ठार झाली आहे. बेळगाव खानापूर आणि चंदगड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या तुडिये जवळील बेटगिरी येथील सौ. मनिषा दत्तू गुरव (वय 42) यांचा अंगावर वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी वीजेच्या...

येडीयुरप्पा मार्गाचा… ‘ये रे माझ्या मागल्या’

शनिवारी सायंकाळी बेळगावात झालेल्या वळीव पावसाच्या दणक्याने शहरातील रस्ते गटारी भरून वाहल्या होत्या. नेहमीप्रमाणे पाऊस झाला की येडुरप्पा मार्गावर पाणी साचते.मागील पावसा प्रमाणे त्याचीच पुनरावृत्ती शनिवारी पुन्हा एकदा पाहायला मिळाली परिणामी काही वेळ एका बाजूनेच ट्राफिक सुरू होती आणि...

शहरात हनुमान जयंती उत्साहात

बेळगावळगाव शहरात शनिवारी अनेक ठिकाणी हनुमान जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली बेळगाव तर आज शहरातील बहुतांश मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कंग्राळ गल्लीत हनुमान जयंती बेळगाव येथील कंग्राळगल्लीतील श्री शिवाजी व्यायाम शाळेत हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात...

प्यारा 21व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंचे यश

राजस्थान उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या 21 व्या राष्ट्रीय प्यारा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या अनेक जलतरणपटूनी घवघवीत यश संपादन केले आहे. बेळगावच्या स्विमर्सनी 42 पदक प्राप्त केली असून त्यात 28 गोल्ड,6 सिल्वर आणि 8 ब्रॉंझ मेडल सामील आहेत.17 राज्यातील 500 हून अधिक...

गुरुवंदना कार्यक्रमाच्या पत्रकांचे अनावरण

बेळगांव सकल मराठा समाजातर्फे येत्या 15 मे रोजी गुरुवंदना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी पत्रकाचे अनावरण मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी डॉ. समीर कुट्रे, डॉ. अनिल पोटे, रमाकांत कोंडुस्कर, गुणवंत...

ठेकेदार आत्महत्या प्रकरणी न्यायालयाने पोलीस चौकशीवर लक्ष ठेवावं- भास्कर राव

ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी न्यायालयाने पोलीस चौकशीवर लक्ष ठेवले पाहिजे अशी मागणी माजीआय पी एस अधिकारी आपचे राज्य प्रवक्ते भास्कर राव यांनी केली. बेळगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेत राव म्हणाले की नोकरशाही विधीमंडळाच्या दबावाखाली काम करत...

बेळगाव नागपूर स्टार एअरच्या विमान सेवेस सुरुवात

स्टार एअर कंपनीने बेळगाव ते नागपूर हे नवे विमान आजपासून सुरू केले या नव्या विमानाला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे एक छोटेखानी कार्यक्रम करून नव्या विमानाची सेवा सुरू करण्यात आली आहे. विमानतळावर स्टारएअरने आयोजित छोटा कार्यक्रम आकर्षण...

कष्टकरी महिलांसाठी भरले आरोग्य शिबिर

मजदूर नवनिर्माण संघ, आश्रय फौंडेशन व ऑपरेशन मदत यांच्या संयुक्त विद्यमाने हायस्कूल आंबेवाडी येथे मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. - भगतसिंग हायस्कूल आंबेवाडी येथे ऑपरेशन मदत, आश्रय फौंडेशन व मजदूर नवनिर्माण संघाच्या माध्यमातून आंबेवाडी ग्रामपंचायतीमार्फत रोजगाराचे काम करणाऱ्या कष्टकरी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !