20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 21, 2022

*बेळगाव पोलिसांकडून तिघे तमिळीयन अटकेत*

पार्क केलेल्या इनोवा गाडीतल्या मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या तमिळनाडूच्या तिघांना टिळकवाडी पोलिसांनी अटक करत त्यांच्याजवळील 80हजारांचे सामान जप्त केले आहे. पोलिसांनी एकंबरमबा, अरुण कुमार एन आणि उमनाथ अशी तीन चोरट्या युवकांची नावे असून ते तिघेही तामिळीयन आहेत. त्यांच्या जवळील एक...

मध्यवर्ती शिवजयंती मंडळाची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खडे बाजार ए सी पी ए चंद्रप्पा यांची भेट घेऊन तातडीची बैठक करत शिवजयंती मिरवणूक की संदर्भात चर्चा केली केली आगामी दोन मे रोजी बेळगावात शिवजयंतीची मिरवणूक आयोजन करण्यात आले आहे दोन मे रोजी...

ऐन उन्हाळ्यात गोकाकचा धबधबा प्रवाहित

ऐन उन्हाळ्यात गोकाकचा धबधबा प्रवाहित, सात दिवस सौंदर्य पाहण्याची पर्यटकांना संधी-बेळगाव - देशभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा प्रसिद्ध धबधबा यंदा ऐन उन्हाळ्यात प्रवाहित झाला आहे. विजापूर, बागलकोट, जमखंडी भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हिडकल जलाशयातून दोन टीएमसी पाणी...

शेट्टी स्मृती चषक टी -20 : अर्जुन स्पोर्ट्स हुबळी अजिंक्य!

के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित दुसऱ्या शेट्टी स्मृती चषक टी -20 क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद आज अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने पटकाविले. अंतिम सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स हुबळी संघाने प्रतिस्पर्धी साईराज वॉरियर्स संघावर 5 धावांनी शानदार विजय मिळवला. कॅम्प येथील युनियन...

हुतात्म्यांच्या वारसांच्या मदतीला धावले श्रीकांत शिंदे फौंडेशन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या मारुती बेन्नाळकर यांच्या आजारी पत्नी लक्ष्मीताई बेन्नाळकर यांना महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुंबईच्या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून उपचारासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या मारुती बेन्नाळकर...

कंत्राटदार आत्महत्या प्रकरण : माजी जि. पं. अध्यक्षांचा खुलासा

हिंडलगा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी विकासकामांसाठी पत्र देण्याची विनंती केल्यामुळे मी पत्र दिले हे खरे असले तरी कंत्राटदार संतोष पाटील यांना मी प्रत्यक्षात कधीच भेटले नाही. असा महत्त्वाचा खुलासा माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष आशा एहोळे यांनी केला आहे. कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी...

साहित्य संमेलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लावणार हजेरी

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेतर्फे आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेतर्फे येत्या आठ मे दोन हजार...

शिक्षण क्षेत्रांत रावण किंवा हिटलर ऐवजी श्रीराम निर्माण करा-मोईली

" शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलाची गरज आहे आपण शिक्षणातून रावण किंवा हिटलर निर्माण न करता श्रीराम निर्माण केले पाहिजेत नव्या शैक्षणिक प्रणालीनुसार हे बदल होतील असा मला विश्वास वाटतो" असे विचार माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री...

आमदारांची ‘बुलडोझर’ मोहीम : सर्व्हिस रोड घेणार मोकळा श्वास

बेळगाव उत्तरच्या आमदारांनी आता सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणांविरोधात 'बुलडोझर' मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने कपलेश्वर उड्डाण पुला मागोमाग आता जुन्या पी. बी. रोड येथील उड्डाणपुला शेजारील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल...

सकल मराठा समाज प्रमुखांनी घेतली ‘यांची’ भेट

बेळगाव सकल मराठा समाजातर्फे पुढील महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या भव्य गुरुवंदना समारंभाच्या अनुषंगाने मराठा समाजातील प्रमुखांनी ख्यातनाम कला दिग्दर्शक व निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांची एन. डी. स्टुडिओ येथे भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. बेळगाव सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाचे...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !