दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 4 मे रोजी शिवजयंती उत्सव साजरा करायचा असून त्यासंदर्भात नियोजनासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाने मंगळवारी सायंकाळी धर्मवीर संभाजीराजे चौकातील जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव होते.
सुनील जाधव म्हणाले...
बेळगावच्या सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या मुंबई स्थित एका फायनान्शिअल कंट्रोल असिस्टंटला गजाआड केले आहे.भव्य हिरेन देसाई वय 25 रा. मुंबई असे त्याचे नाव असून सदर फायनॅन्सीयल कंट्रोलरने बेळगावच्या एका कंपनीला बनावट प्रमाणपत्र दाखवत साडेचार...
बेळगाव शहरातील गो गो स्पोर्ट्सतर्फे आयोजित फुलपीच बेळगाव वाॅर्ड वाईज टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा -2022 या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज मंगळवारी दिमाखात पार पडला.
शहरातील छ. संभाजी उद्यान येथे या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या आजच्या उद्घाटन...
श्री स्पोर्ट्स, खडक गल्ली आयोजित 'श्री चषक -2022' अखिल भारतीय निमंत्रितांच्या भव्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात जी. जी. बॉईज संघाने प्रतिस्पर्धी विघ्नहर्ता स्पोर्ट्स संघावर 37 धावांनी सहज विजय मिळवला. त्यामुळे स्पर्धेचा अंतिम सामना आता जी. जी. बॉईज...
बेळगाव शहर आणि परिसरात आज मंगळवारी दुपारी पुन्हा विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वळीव पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन कांही काळ विस्कळीत झाले.
बेळगाव शहरासह शहापूर, वडगाव, टिळकवाडी, जुने बेळगाव, खासबाग व ग्रामीण भागात आज दुपारी वळीव पावसाने लावलेल्या हजेरीमुळे...
सतीश फाउंडेशनच्यावतीने बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघातील विविध देवस्थान कमिटी व मशिदींना खुर्च्या आणि साऊंड सिस्टिम देणगीदाखल देण्याचा उपक्रम मंगळवारी उत्साहात राबविण्यात आला.
युवा नेते सतीश फाऊंडेशनचे राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते हा उपक्रम राबविण्यात आला. बेळगाव दक्षिण मतदार संघातील आंबेडकर...
सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक आहे, असे मत अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश व्यक्ती यांनी व्यक्त केले आहे.
हुक्केरी येथे आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बेळगाव जिल्हा 18 मतदारसंघांमध्ये विभागला गेला आहे. हा जिल्हा राज्यातील...
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे महाराष्ट्र, दिल्ली हरियाणा प्रमाणे कर्नाटकातही राज्य सरकार फेसमास्क वापरण्याचा सक्तीचा आदेश मागे घेण्याची शक्यता आहे. खुद्द आरोग्यमंत्र्यांनी तसा सूतोवाच केला आहे.
बंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डाॅ. के. सुधाकर म्हणाले, राज्यात कोरोना संसर्ग कमी झाला आहे....
कर्नाटक राज्य सरकारने अंदाजे 7,000 कोटी रुपये खर्चून खत उद्योग सुरू करण्याची योजना आखली असून या प्रकल्पासाठी दावणगिरी, बेळगाव आणि मंगळूर या तीन शहरांची निवड करण्यात आली आहे, अवजड आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री मुरुगेश निराणी यांनी ही माहिती...
राज्यातील सुमारे 12 हजार शाळा- कॉलेजच्या जमिनी नांवावर करून घेण्यात आल्या नसल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. यासाठी शिक्षण खात्याने एक महिन्याच्या आत जमिनी नांवावर करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
राज्यभरात अनेक ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेल्या शाळा...