29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Daily Archives: Apr 3, 2022

‘श्री चषक क्रिकेट स्पर्धा अश्या होणार सेमी फ़ायनलच्या लढती’

व्हॅक्सिन डेपो मैदानावर सुरू असलेल्या बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत जियान स्पोर्ट्स विघ्नहर्ता स्पोर्ट्स जी जी बॉईज आणि सरकार स्पोर्ट्स गांधीनगर या संघाने प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे सोमवारी या क्रिकेट स्पर्धेचे दोन उपांत्य...

शेतकऱ्यांनी गोळा केल्या बायपासवरील दारूच्या बाटल्या!

हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या ठिकाणी दारूच्या पार्ट्या व अन्य जे गैरप्रकार चालतात त्याला आळा घालण्याच्या मागणीकडे प्रशासन व पोलीस खात्याचे लक्ष वेधण्यासाठी या बायपास पट्ट्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन येत्या रविवारी सकाळी श्रमदानाने या रस्त्याशेजारील शेतात पडलेल्या दारूच्या बाटल्या व...

शहरात ‘येथे’ होणार पत्रकार भवन : मे मध्ये भूमिपूजन

शहरातील विश्वेश्वरय्यानगर तेथील संपगी मार्गाशेजारील जागेमध्ये पत्रकार भवनाची उभारणी करण्यात येणार असून भवनाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ येत्या 2 मे रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली. कर्नाटक राज्य श्रमिक...

*मि .रॉ क्लासिक विजेता विशाल चव्हाण*

आपल्या पिळदार शरीर यष्टीचे दर्शन घडवत विशाल चव्हाण याने मि. रॉ क्लासिक जिल्हास्तरीय किताब पटकावला. नुकत्याच पार झालेल्या मि रॉ क्लासिक जिल्हास्तरीय स्पर्धेत 55,60,65,70,75,80,80+ किलो वजन गटात ही स्पर्धा पार पडली.तर उपविजेता म्हणून प्रताप कालकुंद्रीकर यांनी मिळवला 55 किलो गटात विजेते 1)...

पाडव्यानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभि नाईस कम्युनिकेशनचे मालक अभिजीत बेकवाडकर व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी गुढीपाडव्यानिमित्त आझमनगर येथे महापालिका सफाई  कामगारांना मिठाईचे वाटप केले. गुढीपाडव्यानिमित्त अभि नाईस कम्युनिकेशनचे मालक अभिजीत बेकवाडकर व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी आझमनगर, प्रभाग क्र....

स्मार्ट सिटीला द्यावी लागणार 10 कोटींची नुकसान भरपाई!

एमएसएमई न्यायालयाच्या आदेशानुसार बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडला मंडोळी रस्ता बांधकामाचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराला तब्बल 10 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. गेल्या जानेवारी 2016 मध्ये बेळगावची निवड देशातील पहिल्या 20 स्मार्ट सिटीमध्ये झाली. त्यानंतर कामाच्या निविदा 2017 मध्ये काढण्यात...

खुनाच्या घटनेने हादरले रणकुंडये…

दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी घरावर हल्ला करून तोडफोड करत एकावर धारधार शस्त्राने हल्ला करत खून केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील रणकुंडये येथे घडली आहे. शनिवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास झालेल्या या घटनेमध्ये रणकुंडये गाव हादरले आहे.नागेश भाऊसाहेब पाटील वय 32 असे...

हब्बनहट्टी अंगणवाडीला ‘यांनी’ केली ‘ही’ मदत

बेळगावच्या आशा नाडकर्णी यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या हब्बनहट्टी या गावातील दुर्लक्षित अंगणवाडी शाळेला खुर्च्या, टेबल आणि खेळाच्या साहित्याची देणगी दिली. हब्बनहट्टी हे गाव खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलात वसले आहे. बेळगाव शहरापासून सुमारे 20 कि....

‘या मंडळाने असे साजरे केले नवीन वर्ष’

बाळगोपाळा करीत विविध स्पर्धा घेत समर्थनगर येथील एकदंत युवक मंडळ संचलित दुर्गाशक्ती महिला मंडळाने गुढी पाडव्या निमित्त नवीन वर्षाच्या स्वागत केलं समर्थ नगर येथील एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ विनायक मार्ग,समर्थ नगर याच्या वतीने लहान मुलं मुलीसाठी...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !