Wednesday, April 24, 2024

/

*मि .रॉ क्लासिक विजेता विशाल चव्हाण*

 belgaum

आपल्या पिळदार शरीर यष्टीचे दर्शन घडवत विशाल चव्हाण याने मि. रॉ क्लासिक जिल्हास्तरीय किताब पटकावला. नुकत्याच पार झालेल्या मि रॉ क्लासिक जिल्हास्तरीय स्पर्धेत
55,60,65,70,75,80,80+ किलो वजन गटात ही स्पर्धा पार पडली.तर उपविजेता म्हणून प्रताप कालकुंद्रीकर यांनी मिळवला

55 किलो गटात विजेते
1) आकाश निगराणी (पोली फाउंडेशन)
2). मंथन धामणेकर (रो फिटनेस
3) रितेश लाखे ( फिजिक्स निपाणी)
4) राजकुमार दोरूगडे (आयुर फिटनेस )
5) जोतिबा बिर्जे (भवानी जिम)

60 किलो गट
1उमेश गंगणे (ट्रिपल एस फाउंडेशन)
2वेंकटेश तशिलदर(ट्रिपल एस फाउंडेशन)
3) प्रितम पाटील (भवेश्र्वरी)
4) मल्लना (हरुगेरी)
5) नागराज मास्तमर्डी (मेन्स जिम)Raw classic

 belgaum

65 किलो वजन गट
1) आदित्य काटकर (रुद्र जिम) 2)शिवकुमारपाटील(ट्रिपलएसफाउंडेशन)
3) ओमकार गोडसे (पोलि फाउंडेशन)
4) सुजित हुद्दर (राजेंद्र हेल्थ)
5) विनोद मिठारे (एमएलआरएसी)

70 किलो वजन गट
1) अक्षय रावल (रूद्रा)
2) महेश गवळी (रुद्रा)
3) सुनील पाटील ( हारुगेरी)
4) सुनील भातकांडे
5) संदीप पावले (मॉडर्न)

75 किलो वजन गट
1.)प्रतापकालकुंद्रीकर(ट्रिपलएसफाउंडेशन
2अपराज तहसीलदार( गोल्ड जिम)
3)प्रसाद बाचीकर (मंथन जिम)
4)रवि गाडीवड्डर (बॉडी पावर)
5)मुफेज मुल्ला

80 किलो वजन गट
1) विशाल चव्हाण (लाईफ टाईम)
2) गजनान काकतीकर (ट्रीपल एस)
3) ओमकार कडेमनी (अविग्न जिम)
4 शाशिदर किल्लेकर (रॉ फिटनेस)

80 किलो प्लस वजन गट
1) श्रीमंत गौडा (अविग्ण जिम)
2) आकाश नेसरीकर (फिटनेस)
3) प्रतीक बाळेकुंद्री (रुद्र जिम)
4) दीपक बंस (बास जिम)
5) सौरभ खन्नूकर (मोरया जिम)

बेस्ट पोजर
उमेश गंगणे(ट्रिपल एस फाउंडेशन)

यावेळी उपस्थित अजित सिधणावर, संजय सूंठकर,शिवाजी माने,अरविंद घाटगे, सुरेश चौगुले, विजय चौगुले, अभय चौगुले, अमित चौगुले, सुहास, रणजीत पाटील, आनंद, बेळगांव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे पदाधिकारी पंच, रॉ फिटनेसचे पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार तेजस्विनी सोमशाळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.