28 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 14, 2022

या प्रकरणी समितीच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता’

बेळगाव महानगरपालिकेचे कचरा वाहू गाडी जाळल्या प्रकरणी सुळगा येथील पाच व उचगाव येथील एका अशा एकूण समितीच्या 6 कार्यकर्त्यांची सबळ पुराव्या अभावी माननीय चतुर्थ जे एम एफ सी बेळगाव न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की 6...

बेळगावच्या शिवराजचा ‘बयान’ व्हीडिओ गाजतोय

बेळगावच्या चव्हाट गल्लीतील कलाकार शिवराज चव्हाण याचा लिफाफे या अल्बम मधील 'बयान' हा व्हीडिओ सध्या यु ट्यूबवर रिलीज झाला आहे. BAYAAN हे अनुराग मिश्रा यांच्या नवीन मूळ अल्बम lifafe मधील तिसरे गाणे आहे. खरे प्रेम काय असते आणि ते शब्दांवर...

वेड्या बहिणीसाठी धावला भाऊ……! विजय मोरे यांचे ग्रेट कार्य

वेड्या बहिणीची वेडी ही माया असे म्हटले जाते .आपल्या भावासाठी वाट पाहत बसणारी बहीण आणि तिच्या मदतीसाठी धावून जाणारा भाऊ अशी उदाहरणे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. असेच एक ताजे उदाहरण खानापूर शहरात पाहायला मिळाले. मानसिक दृष्ट्या अत्यवस्थ झालेल्या एका बहिणीला...

माझ्या सीडी मागची टीमचं संतोष पाटील आत्महत्त्ये मागे’-रमेश जारकीहोळी

ठेकेदार संतोष पाटील आत्महत्त्ये मागे माझी सीडी बनवलेल्या त्या महानायकाचा हात आहे असा  गौफ़्यस्फोट  माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केलाय. बेळगाव तालुक्यातील बडस या गावातील संतोष पाटील याच्या कुटुंबातीयाना भेट देऊन सांत्वन केल्या नंतर ते मध्यमांशी बोलत होते. रमेश जारकीहोळी यांना...

बेळगावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ जयंती उत्साहात

बेळगाव  जात-पात, धर्माचा विचार न करता देशातील सर्व वर्गातील लोकांच्या हिताचा विचार करणारी राज्यघटना निर्माण करण्याचे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जाते. आंबेडकरांनी निर्माण केलेली देशाची राज्यघटना हा आपल्या देशाचा धर्मग्रंथ आहे, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी...

‘बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे आयोजन’

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने यावर्षी नाथ पै व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दरवर्षी सार्वजनिक वाचनालयात अनेक दिग्गजांचे व्याख्यान आयोजन करण्यात येते मात्र covid-19 च्या प्रादुर्भावा मुळे यंदाची व्याख्यान माला पुढे ढकलण्यात आली होती आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने आता व्याख्यान मालेचे...

वडगावात कामगाराचा गळा चिरून खून,

बेळगाव शहरातील वडगाव नाझर कॅम्प येथील सार्वजनिक विहिरीजवळ आज गुरुवारी सकाळी एका व्यक्तीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव शंकर उर्फ बाळू पाटील (वय 46) आहे. तो यरमाळ रोड वडगांव येथील रहिवासी आहेमयत व्यक्ती सेन्ट्रीग कामगार...

‘बेळगावच्या विद्यार्थ्याने शिष्यवृत्तीसह मिळवलं ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीत अडमिशन’

आवड असेल तेच करा. पण आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेउन जिद्दीने मेहनत घेतल्यास ध्येय गाठणे अवघड नाही असा कानमंत्र दिला आहे. बेळगाव येथील प्रतीक प्रकाश खंदारेने, घरची परिस्थिती बेताची असूनही हा बेळगावकर गुणवंत, केंद्र सरकारच्या स्काॅलरशिप  योजनेतून दिल्या जाणाऱ्या...
- Advertisement -

Latest News

३० वर्षांची परंपरा असलेले पारंपरिक गुऱ्हाळ

बेळगाव लाईव्ह विशेष : सध्या गुळाचा हंगाम सुरु झाला आहे. बाजारात केमिकलयुक्त आणि सेंद्रिय गूळ आता उपलब्ध होऊ लागले...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !