20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 9, 2022

पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा पुसण्याचा प्रयत्न-

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या घरावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा बेळगावात सर्वपक्षीयांकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्याचा ठराव झाला. शरद पवार यांच्या...

धोकादायक जुनाट वृक्ष काढा

बसवण कुडची बसवण गल्ली येथे एक जुनाट वृक्ष असून या वृक्षामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. येथील जुने चिंचेचे झाड पूर्णपणे वाळून गेले आहे. त्यामुळे त्याच्या फांद्या तुटून पडत आहेत. येथील झाडामुळे अनेकांचे खूप मोठे नुकसान देखील झाले आहे .या झाडाच्या...

बेळगावात आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाचे आयोजन

बेळगाव शहराला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे संगीत कला साहित्य व मनोरंजनाच्या क्षेत्रात बेळगावच्या कलाकारांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे आजच्या युवा पिढीला देखील आपल्या समृद्ध वारशाचे भान आहे बेळगावकरांना कलेची उत्तम जाण आहे आणि यातूनच प्रोत्साहन...

मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी ‘विश्वासघात’ सप्ताह

बेळगाव येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी संघटनांनी आता शेतकरी विश्वासघात सप्ताहाचे आयोजन केले आहे या निमित्ताने एका सप्ताहामध्ये विविध ठिकाणी निदर्शने आणि आंदोलन करून सरकारला आपल्या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात येणार आहे. 19 नोव्हेंबर 2021रोजी केंद्र सरकारने बनवलेले...

खंजर गल्लीतील त्या जागेचा सदुपयोग कधी?

बेळगाव शहरांमध्ये गांजा विक्री करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी सायलेंट मोहीम राबवली असताना दुसरीकडे खंजर गल्ली परिसरामध्ये पोलिसांनी आपला खाक्या दाखवत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. मार्केट पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या जवळील 500 ग्रॅम गांजा जप्त केलेला आहे.खंजर गल्लीतील त्या...

‘घरासमोर पार्क केलेल्या फोडल्या वाहनांच्या काचा’

घरासमोर पार्क केलेल्या कार गाड्यांच्या काचा फोडण्याच्या घटनांची साखळी बेळगावात चालूच आहे. कधी एका उपनगरात तर कधी दुसऱ्या उपनगरात घरासमोर आलेल्या वाहनांच्या काचाना अज्ञातां कडून लक्ष केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी सकाळी महंतेश नगर परिसरातील दोन कारच्या ग्लास  अज्ञातांकडून...

*बेळगावात होणार सिल्वर ओक वरील हल्ल्याचा निषेध*

ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सीमावासीयांचे आधार स्थान शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर जो सुनियोजित भ्याड हल्ला करण्यात आला त्याचा बेळगावात निषेध केला जाणार आहे. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवार 9 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता श्री...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !