19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 15, 2022

भक्ती आणि शक्ती चा अद्भुत मेळ – युवकाने सायकलवरून गाठले ज्योतिबा*

आपल्या मायबोली मराठी संस्कृतीमध्ये आपण ऐकलंच आहे कसा परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीसाठी अनवाणी पायाने येतो आणि देवाची हाक ऐकताच भक्त कसा देहभान विसरून पंढरीकडे धावतो. असाच एक प्रसंग बेळगावात पाहावयास मिळाला. कोरोना काळात झालेल्या दोन वर्षाच्या वनवासानंतर आपल्या गुलालाने माखलेल्या...

विद्या आधारचा या विद्यार्थीनीला आधार

शांताई विद्या आधारतर्फे आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली असून गरजू आणि गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे हा शांताई विद्या आधारचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन शांताईचे संचालक माजी महापौर विजय मोरे यांनी केले. बेकवाड, तालुका खानापूर येथील नम्रता देसाई...

जागतिक कला दिन

विविध कलाकारांनी मिळून बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे जागतिक कला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक ललित कला अकादमीचे जयानंद मादार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नियती फौंडेशनच्या अध्यक्षा सोनाली सरनोबत,कन्नड आणि संस्कृती खात्याच्या विद्यावती बजंत्री, जेष्ठ कलाकार...

गुलमोहर बागच्या कला प्रदर्शनाला आजपासून सुरूवात

15 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय कला दिन असून गुलमोहर बागच्या कलाकार मंडळीतर्फे कलामहर्षी के.बी कुलकर्णी कलादालन, वरेरकर नाट्य संघ टिळकवाडी येथे विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावातील कलेला प्रोत्साहन देण्यासाठी हा समूह सातत्याने प्रयत्नशील आहे. 2018 पासून सुरुवात करून आज...

वसुधा कानूरकर सांबरेकर, सागर जावडेकर यांना पत्रकार पुरस्कार जाहीर

सालाबादप्रमाणे शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने यंदाचे "पत्रकार पुरस्कार -2022" जाहीर करण्यात आले असून येत्या रविवार दि. 17 एप्रिल सायंकाळी 5:30 वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे. यंदा वाचनालयाच्या पत्रकार पुरस्काराकरिता मराठी विभागासाठी दै. तरुण भारत गोवा निवासीसंपादक सागर जावडेकर आणि कन्नड विभागासाठी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !