19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 19, 2022

उडुपी पोलिसांकडून हिंडलगा ग्रा. पं. अध्यक्षांची चौकशी

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी उडपी पोलिसांनी आज मंगळवारी हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांची भेट घेऊन सखोल चौकशी केली. समर्थ कॉलनी, लक्ष्मीनगर -हिंडलगा येथील नागेश मनोळकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन उडपीचे पोलीस निरीक्षक शरणगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने मन्नोळकर...

क्रिकेट लव्हर्सने पटकविला ‘गो गो स्पोर्ट्स करंडक -2022’

बेळगाव शहरातील गो गो स्पोर्ट्स आयोजित 'गो गो स्पोर्ट्स करंडक -2022' मर्यादित षटकांच्या आंतर प्रभाग टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद प्रभाग क्र. 4 च्या क्रिकेट लव्हर्स संघाने पटकाविले. प्रभाग क्र. 58 च्या मजगाव संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागेल. महाद्वार रोड येथील...

अंगावर झाड कोसळल्याने काळी अमराईचा एकजण ठार

आज झालेल्या वादळी पावसामुळे झाड अंगावर कोसळून एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शहरातील क्लब रोड येथे घडली. विजय कोल्हापुरे (रा. काळी अमराई) असे मयत दुचाकीस्वाराचे नांव आहे. आज सायंकाळी वादळी पावसाला सुरुवात झाली त्यावेळी विजय कोल्हापुरे हा दुचाकीवरून क्लब...

झाडं कोसळले वीस हुन अधिक दुचाकींचे नुकसान

बेळगाव शहर आणि परिसराला आज सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने झोडपून काढल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहराच्या सखल भागात पाणी साचण्याबरोबरच कांही ठिकाणी वादळी पावसामुळे झाडे कोसळून विद्युतपुरवठा खंडित झाला, तर सिव्हिल हॉस्पिटल रोडवर झाड उन्मळून पडल्याने...

संतोष पाटील कुटुंबीयांना 16 लाखाची मदत

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असतानाच केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि काँग्रेसच्या इतर नेतेमंडळींनी आज मंगळवारी सकाळी मयत संतोष पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच त्यांना पक्षाच्या वतीने 11 लाख रुपयांची आर्थिक मदत...

बीएलओ’ची जबाबदारी नको : अंगणवाडी कार्यकर्त्यांची मागणी

अंगणवाडी सेवा उद्देशांतर्गत आधीच अंगणवाडी कार्यकर्त्यांना भरपूर कामे आहेत ती करतानाच कार्यकर्त्यांची पुरेवाट होते तेव्हा यात भर म्हणून बीएलओ कामाची जबाबदारी आपल्यावर सोपवू नये, अशी मागणी कर्नाटक राज्य अंगणवाडी सहकारी संघ (सीटू) बेळगाव तालुका समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कर्नाटक राज्य...

पीयुसी सेकंड परीक्षेसाठी हिजाबवर बंदी : मंत्री नागेश

पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या (पीयुसी सेकंड) होणाऱ्या परीक्षेसाठी हिजाब परिधान करून येण्यास बंदी आहे. परीक्षार्थींनी सर्वसामान्य पोशाख अथवा गणवेशात परीक्षा केंद्रात उपस्थित रहावे. हिजाबसह अन्य कोणतेही धार्मिक वस्त्र परिधान करण्यावर बंदी आहे. परीक्षेसाठी सर्वसामान्य पोशाख अथवा गणवेश सक्तीचा असेल, असे...

चित्ररथ मिरवणुकीतील अडथळे दूर करा-पोलीस आयुक्तांना निवेदन

4 मे रोजी काढण्यात येणारी शिवचित्ररथ मिरवणूक शांततेत व शिस्तबद्धरित्या पार पडावी यासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या वतीने पोलीस आयुक्त बोरलिंगया एम.बी. यांच्या नावे मंगळवारी सकाळी 11 वाजता निवेदन देण्यात आले. चित्ररथ मिरवणुकीत दरवर्षी येत असलेल्या कांही समस्याविषयी या निवेदनात सूचना...

रुग्णाच्या 25 डायलेसिसचा ‘यांनी’ उचलला खर्च

बेळगाव शहरातील पृथ्वीसिंग फाउंडेशनने मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त एका युवकाला आर्थिक सहाय्याबरोबरच वन टच फाउंडेशनच्या सहकार्याने जीवनावश्यक साहित्याची देखील मदत देऊ केली. शहरातील सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीसिंग यांनी आपल्या पृथ्वीसिंग फाउंडेशनतर्फे हालप्पा निंगाप्पा उचगांवकर या या 27 वर्षीय मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त युवकाला...

श्री यल्लमा यात्रेसाठी अतिरिक्त 50 बसेस

दवणा यात्रेनिमित्त सौंदत्ती श्री रेणुका देवी दर्शनासाठी डोंगरावर भाविकांची गर्दी वाढणार असल्यामुळे वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त 50 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे सामुहिक बस आरक्षणाची सोय देखील करण्यात आली आहे. सौंदत्ती डोंगरावरील श्री यल्लमा देवीच्या दवणा...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !