19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 27, 2022

शिवजयंती मिरवणूक शांततेत काढण्यास सहकार्य करा-पोलिसांचे आवाहन

शिवजयंती उत्सव उत्साह आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची विनंती बेळगांवचे पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी केले आहे.बेळगावातील पोलीस समुदाय भवनामध्ये आज शिवजयंती उत्सवाची पूर्वतयारीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत सर्व शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, डीसीपी...

मुख्यमंत्र्यांचे उद्या बेळगावात आगमन

राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उद्या गुरुवार दि. 28 एप्रिल रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून शहरातील जनकल्याण ट्रस्टतर्फे आयोजित जगन्नाथराव जोशी जन्मशताब्दी स्मारक भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. जगन्नाथराव जोशी जन्मशताब्दी स्मारक भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम उद्या गुरुवारी दुपारी...

कुंतिनाथ कलमनी यांना प्रभातकार वा. रा कोठारी पुरस्कार

दर तीन वर्षांनी दक्षिण भारत जैन सभेचा वतीने देण्यात येणारा प्रभातकार वा. रा कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि हल्लिय संदेश कन्नड वृत्तपत्राचे संपादक कुंतीनाथ कलमनी याना घोषित केला आहे. अलीकडे सांगली येथे दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष...

पंतप्रधानांच्या बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा

कोरोनाच्या चौथ्या लाटे संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलावली होती. या बैठकीत परदेशातील कोरोना परिस्थितीचा आढावा, त्याचबरोबर आपल्या राज्यातील परिस्थिती आणि तयारी यासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला, अशी माहिती...

नवी गल्ली येथे इफ्तारी मेजवानी खेळीमेळीत

पवित्र रमजान सणानिमित्त नवी गल्ली, शहापूर येथे आयोजित हिंदू-मुस्लीम सलोख्याचे दर्शन घडविणारा इफ्तारी मेजवानीचा कार्यक्रम नुकताच खेळीमेळीत पार पडला. सालाबाद प्रमाणे रमजान सणानिमित्त नवी गल्ली शहापूर येथील मुस्लिम बांधवांतर्फे इफ्तारी मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू-मुस्लीम सलोख्याचे दर्शन घडविणाऱ्या स्नेह भोजनाच्या...

हलगा मच्छे बायपास- कामाला कोर्टाची परवानगी की नाही ?

हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी त्याच्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे मात्र एकीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या बायपासचे काम होत आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे असताना दुसरीकडे जिल्हाधिकार्‍यांनी मात्र त्यासाठी न्यायालयाने कायदेशीर अनुमती दिली असल्याचे...

असहाय्य जखमी वासरावर ‘यांनी’ केलेले उपचार

बेळगाव शहरातील काकतीवेस रोड येथे रस्त्याकडेला जखमी अवस्थेत पडलेल्या एका असहाय्य वासराला रुग्णालयात नेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर उपचार केले. काकतीवेस रोड येथे आज बुधवारी सकाळी गाईचे एक वासरू जखमी अवस्थेत रस्ताकडेला पडलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश काळे आणि त्यांचे मित्र रोहन...

जिल्ह्यात सरासरी 62.8 मि. मी. पावसाची नोंद

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 26 दिवसाच्या कालावधीत तब्बल 16 दिवस पाऊस झाला असून आतापर्यंत सरासरी 62.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे यापैकी सर्वाधिक 159 मि. मी. पाऊस बेळगाव तालुक्यात आणि सर्वात कमी 15.8 मि. मी. पाऊस कागवाडमध्ये नोंद झाला आहे. यंदा...

क्रीडा क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

बेळगावने राज्याला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिग्गज खेळाडू दिले आहेत. त्यामुळे बेळगावला कर्नाटकच्या क्रीडा क्षेत्राचा आधारस्तंभ म्हंटले जाते. मात्र अलीकडच्या काळात बेळगावचे क्रीडा क्षेत्र अनेक समस्यांनी ग्रासले असून या ठिकाणच्या क्रीडापटूंना चांगली मैदाने, उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा व...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !