बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांच्या (एसपी) निवासस्थान आवारात मोठा साप आढळून आल्यामुळे सर्वांची पाचावर धारण बसली याची घटना आज सकाळी घडली. मात्र सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी त्या सापाला शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
बेळगाव जिल्हा पोलसप्रमुखांच्या निवासस्थानी आज शुक्रवारी तेथील...
राजस्थानी युवक सेवा मंडळ शहापूर बेळगाव यांच्यातर्फे आयोजित 9 व्या राजस्थानी प्रीमियर लीग (आरपीएल) वार्षिक शॉर्ट पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद बालाजी प्राईड या संघाने हस्तगत केले, तर तुफान टीम या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
शहापूर येथील राजस्थानी...
कर्नाटक राज्यातील नामांकित डॉ रेड्डीज लॅबने '2 डीजी' हे आपले कोरोना प्रतिबंधक घरगुती जालीम औषध सरकार आणि खाजगी हॉस्पिटल्ससाठी उपलब्ध आहे अशी घोषणा करताच कोरोनाच्या तिसऱ्या लाटे पूर्वीच कर्नाटक सरकारने त्या औषधाचा साठा करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती...
कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्यातील 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डाॅ. के. सुधाकर यांनी दिली.
बेंगलोर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर म्हणाले की, संपूर्ण राज्यात...
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अमृत ग्रामपंचायत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 65 ग्रामपंचायतीची निवड झाली असून त्यांच्या कार्यक्षेत्रात रस्ते, सौरदिवे, शुद्ध पाणीपुरवठा, डिजिटल ग्रंथालय, उद्याने सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आदींचा विकास केला जाणार आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही....
शेतजमिनीला बिगर शेती एनए दर्जा दिल्याच्या आदेशाचे दर दोन वर्षांनी नूतनीकरण करण्याची अट रद्द करणे म्हणजे कर्नाटक भू-महसूल कायदा 1964 कलम 95 कायदा रद्द करण्याची सुरुवात असून बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समूळ नष्ट करण्याचे सरकारचे हे कपटी षडयंत्र असल्याचा आरोप...
शेतजमिनीला बिगर शेती यांचा दर्जा दिल्याच्या आदेशाचे दर 2 वर्षांनी नूतनीकरण करण्याची अट जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी रद्द केली असून तशा आशयाचा आदेश गेल्या 26 एप्रिल रोजी बजावला आहे.
त्याचप्रमाणे एकदा शेत जमिनीला बिगरशेती दर्जा देण्याचा आदेश जारी झाल्यानंतर...
व्यापार -उद्योगाच्या क्षेत्रात बेळगाव शहराचा आपला असा वेगळा ठसा आहे. बेळगावचा नावलौकिक वाढविण्यात काही ठराविक उद्योजकांचा मोठा वाटा आहे. ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आपल्या छोट्या उद्योगाचे आज वटवृक्षात रूपांतर केले आहे. अशा या उद्योजकांपैकी एक आहेत जी. जी....