बेळगावच्या निरंजन श्रीनिवास कारगी याची पोर्टेबल वॉटर फिल्टर बनविणारा देशातील सर्वात तरुण संशोधक म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. 'निरनल' हे सहज हाताळण्याजोगे जलशुद्धीकरण उपकरण (वॉटर फिल्टर) भारतातील सुरक्षित पिण्याचे पाणी संकल्पनेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची शक्यता...
दहावीच्या मार्क्स कार्ड मध्ये नावात दुरुस्ती करून देतो असे सांगत बाराशे रुपयांची लाच मागणाऱ्या सौंदत्ती तालुका गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचा क्लार्क वेंकरेड्डी हनुमरेड्डी नगली याला ए सी बी ने लाच घेताना रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे.
सौन्दत्ती तालुक्यातील हिरेबुधनूर गावच्या मारुती...
श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित 'श्री चषक -2022' अखिल भारतीय निमंत्रितांच्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अजिंक्यपदासह 1,55,555 रुपयांचे भव्य पारितोषिक झियान स्पोर्ट्स संघाने हस्तगत केले. अंतिम सामन्यात झियान स्पोर्ट्सने प्रतिस्पर्धी जी. जी. बॉईज संघावर 3 गडी राखून विजय...
पुनर्निर्मित बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा नसल्याने व्यक्त होणाऱ्या तीव्र संतापाची दखल घेत उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव रेल्वे स्थानकावर श्री छ. शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा उभाराव्यात, अशी मागणी केंद्रीय...
बेळगावात सुमारे वर्षभरापूर्वी घडलेल्या एका मनोरुग्ण भिक्षुक महिलेच्या बलात्कार आणि खून प्रकरणाचा छडा लावण्यात माळमारुती पोलिसांना यश आले असून त्यांनी एकाला अटक केली आहे.
रफिक चौरंगवाले (वय 48, रा. हुबळी) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. बेळगाव शहरातील अमननगर...
बेळगावचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज बुधवारी सकाळी भारत सरकारच्या पर्यटन आणि बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन बेळगाव परिसरातील मंदिरांचा विकास आणि जीर्णोद्धारासाठी पर्यटन खात्याकडून 500 लाख (5 कोटी)...
बेळगाव शहरातील महांतेशनगर येथे श्री बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाच्या विविध तत्त्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुभव मंडपाची उभारणी करण्यात येत आहे.
यासाठी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी विशेष परिश्रम घेतले असून हा अनुभव मंडप उभारण्यासाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
श्री...
मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर लवकर भरावा या उद्देशाने त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बेळगाव महापालिकेने 'अर्ली बर्ड' योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जे नागरिक 2022 -23 सालचा मालमत्ता कर मागील कोणत्याही थकबाकी विना येत्या 30 एप्रिलपूर्वी भरतील त्यांना करामध्ये 5 टक्के...
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) बेळगाव विमानतळावर पॅसेंजर बोर्डिंग लिफ्ट (पीबीएल) अर्थात ॲम्बुलिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कर्नाटकात अशाप्रकारे पहिल्यांदाच ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
विमानाने प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांसाठी बोर्डिंग वाहन म्हणून ॲम्बुलिफ्टचा वापर केला जातो. कमी गतिशील (पीआरएम)...
दुरुस्तीच्या कारणास्तव 110 के.व्ही. मच्छे केंद्राच्या व्याप्तीत येणाऱ्या बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील कांही गावांचा वीज पुरवठा उद्या गुरुवार दि. 7 एप्रिल रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खंडित होणार आहे.
बेळगाव व खानापूर तालुक्यातील उद्या वीज पुरवठा खंडित केला...