बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मल्ल अतुल शिरोळे याने मातीच्या खळ्यात आपला दमदार खेळ दाखवताना आपल्याचं गावचे मैदान गाजवलं आहे.
मुचंडी गावची ग्रामदैवत सिद्धेश्वरच्या वार्षिक यात्रा उत्सवानिमित्त मुचंडी येथे कुस्तीचा आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते या आखाड्यांमध्ये अनेक लहान-मोठ्या...
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ( इस्कॉन) च्या वतीने काढण्यात आलेल्या राधा- कृष्ण ,गौर- निताय हरेकृष्ण रथयात्रेस रविवारी सकाळी दहा वाजता नाथ पै चौक शहापूर येथून प्रारंभ झाला.
इस्कॉनचे परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते आर्च विग्रहांचे पूजन करुन यात्रेस प्रारंभ करण्यात...
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि स्टेशनचे कमांडर आणि शाळेच्या स्थानिक प्रशासन मंडळाचे (LBA) अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी यांनी १६ एप्रिल २०२२ रोजी बेळगावच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला भेट दिली व विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय सुधारणांबाबत प्राचार्यांनी माहिती...
सायकली वरून जाणाऱ्या व्यक्तीला गुडस वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकल स्वार युवक घटनास्थळी मयत झाल्याची घटना पिरनवाडी येथे रविवारी सकाळी घडली आहे.
शब्बीर कुतुबुद्दीन पळशीकर वय 35 रा. पिरनवाडी बेळगाव असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या...
मंदिर परिसरात ठेवण्यात आलेल्या देवी देवतांच्या मूर्तीचे संकलन करण्याचे कार्य सर्व लोक फाउंडेशन कडून सुरूच आहे.
रविवारी हनुमान मंदिर ,हनुमान नगर बेळगाव येथे सर्व लोक सेवा फौंडेशन बेळगावच्या वतीने भग्न झालेल्या प्रतिमांचे संकलन करण्यात आले.
शहरातील हनुमान नगर येथील हनुमान मंदिर...
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ( इस्कॉन) च्या वतीने काढण्यात आलेल्या राधा कृष्ण गौरव निताय हरेकृष्ण रथयात्रेस रविवारी सकाळी दहा वाजता नाथ पै चौक शहापूर येथून प्रारंभ झाला.
इस्कॉनचे परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते आर्च विग्रहांची पूजन करुन यात्रेस प्रारंभ करण्यात...