टिळकवाडी येथील एस के ई संस्थेच्या राणी पार्वती देवी कला व वाणिज्य महाविद्यालयात येत्या दि २३ एप्रिल रोजी "राष्ट्रीय शिक्षण नीती २०२०: शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल" या विषयावर एकदिवसी य राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचे...
मंत्री ईश्वरप्पा यांचा राजीनामा द्यावा लागलेल्या कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाने आता नवा ट्विस्ट घेतला असून हिंडलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी मयत पाटील याच्या घराची 'जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी' घेतली होती, अशी धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.
मंत्री...
नवी दिल्ली आणि इतर राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकात आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व प्रकारची खबरदारी सरकारने घेतली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
बेंगलोर येथे आज बुधवारी पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के....
येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे श्री चांगळेश्वरी, श्री कलमेश्वर आणि श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त येत्या गुरुवार दि. 28 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या मैदानातील लोकमान्य केसरी किताबासाठी प्रथम क्रमांकाची कुस्ती...
येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे येत्या 25 ते 28 एप्रिल या कालावधीत होणारा श्री चांगळेश्वरी व श्री कलमेश्वर यात्रोत्सव सुरळीत उत्साहात पार पडावा यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती येळ्ळूर ग्रामपंचायतीच्यावतीने विविध खात्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील...
शांताई वृद्धाश्रमातील आजी - आजोबांना विरंगुळा मिळावा याकरिता शांताई चे विजय मोरे यांनी आजी - आजोबांना मी वसंतराव हा चित्रपट दाखविला . येथील आयनॉक्स चित्रपट गृहात आजी - आजोबांनी मी वसंतराव हा चित्रपट पाहून मनमुराद आनंद लुटला .
यावेळी जवळपास...
कोलंबो श्रीलंका येथे अलीकडेच पार पडलेल्या इंडो -श्रीलंकन इन्व्हिटेश्नल मास्टर्स मीट शॉर्ट कोर्स स्विमिंग चॅम्पियनशिप -2022 या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून बेळगावसह देशाचे नांव उज्ज्वल करणार्या इंद्रजीत हलगेकर आणि ज्योती होसट्टी (कोरी) या जलतरणपटुंचा बेळगावात खास सत्कार करण्यात...
वादळी पावसामुळे क्लब रोडवरील हर्षा मॉलनजीक अंगावर झाड कोसळून काल एका दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला. तथापि उजेडात आलेल्या नव्या माहितीनुसार संबंधित धोकादायक झाडाबाबत वनखात्याला कल्पना देण्यात आली होती. मात्र त्याची दखल घेण्यात न आल्यामुळे कालची दुर्घटना घडल्याचे बोलले जात...
कृष्णा नदीला महापुरानंतर बुडणार्या कुसनाळ गावचे स्थलांतर केले आहे. येथील मूलभूत सुविधांसाठी 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून, कामाला प्रारंभ झाला. याचा शुभारंभ कागवाडचे आ. व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कृष्णा नदीला महापूर आल्यानंतर बुडणारे...
बेंगलोर ते काशी या मार्गावर लवकरच नवी रेल्वेसेवा सुरू होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली.
चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी ग्रामपंचायत हद्दीतील टांगाकोडी येथील कट्टीकर शिवारात श्री...