19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 24, 2022

‘बेळगाव जुडो संघाला सर्वसाधारण विजेतेपद’

कर्नाटक जुडो असोसिएशनच्या वतीनं आयोजित कूटची भवन बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या 40 व्या राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत बेळगाव जुडो केंद्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत घवघवीत यश संपादन केलं आहे. या स्पर्धेत जुडो कोच रोहिणी पाटील व सहाययक कोच कुतुजा मुलतानी यांच्या...

लघु उद्योग महिला भारती शाखेचे उदघाटन

देशातील लघु आणि सूक्ष्म उद्योजकांच्या वाढीला मदत करण्यासाठी बेळगावमध्ये लघु उद्योग भारतीच्या महिला शाखेचे उदघाटन करण्यात आले. महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरणाला वाव देण्यासाठी बेळगावमध्ये लघु उद्योग भारतीच्या महिला शाखेचे उदघाटन करण्यात आले. रविवारी बेळगावमधील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात...

स्केटिंग स्पर्धेत या खेळाडूंचे यश

बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमी यांच्यावतीने आणि वेणुग्राम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बेळगाव यांच्या सहयोगाने केएलई संचालित लिंगराज महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंकवर " रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2022 " या स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या...

लेखन समाजाची नवनिर्मिती करण्यासाठीच- शिरगुप्पे

साहित्यातला कुठलाही लेखन प्रकार वापरा पण तो समाजाची नवनिर्मिती करण्यासाठी फेरमांडणी करण्यासाठीच आहे हे भान ठेवून आपले लेखकपण निभवा असे आवाहन आजरा येथील ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांनी केले.रविवारी बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन मध्ये पहिल्या प्रगतशील लेखक साहित्य संमेलनाचे...

उपनयन सोहळा एका वृद्धाश्रमात

आज-काल कुटुंब व्यवस्थाच बदलत चालली आहे. नवरा बायको आणि आपली मुले इतकेच कुटुंब हवे आहे. घरातील वडीलधाऱ्या मंडळींबद्दल आदर मानसन्मान नाहीच त्यांना कुठेतरी बाहेर ठेवून प्रायव्हसी चे जीवन जगण्याची मानसिकता निर्माण होत आहे. नेमके हेच टाळण्यासाठी लहान वयातच योग्य...

नवीन कोविड नियमावली बाबत मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

आगामी जून महिन्यात कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेच्या शक्यतेवर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वक्तव्य केले आहे.पंतप्रधानांसोबत बैठक झाल्यावर 27 एप्रिल नंतर कर्नाटकातले नवीन कोविड प्रोटोकॉल जाहीर करू असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे ते पत्रकारांशी बोलत होते. या अगोदर आरोग्यमंत्री डी सुधाकर...

राम अंगात मुरलेला ‘रमाकांत’

राम म्हणजे संस्कार,राम म्हणजे आदर,राम म्हणजे विवेक, राम म्हणजे सतवृत्ती या समाजापुढे असणारी रामाची भूमिका स्वतःच्या हिंमतीने परत एकदा सिद्ध करणारे श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर हे समाजात एक चर्चेचा विषय ठरले आहेत. औचित्य होते मारवाडी युवा मंच आयोजित...

खानापूर आमदारांचे ट्विटर अकाऊंट हॅक

खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांचे ट्विटरवरील अकाऊंट हॅक करण्यात आले आहे यासंदर्भात अंजलीताई निंबाळकर यांनी सायबर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी आमदार खासदार आपापल्या नावावर सोशल मीडियावर फेसबुक ट्विटर इन्स्टाग्राम वर अकाउंट हँडल करत असतात. अकाउंट हॅक होण्याच्या...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !