गुढी पाडव्यानिमित्त शहरातील चव्हाट गल्ली येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान देवघरामध्ये आज सकाळपासून विविध धार्मिक विधी पार पडले. कोरोना महामारी संपावी आणि अशी वेळ पुन्हा जगावर येऊ नये यासाठी यावेळी देवाला साकडे घालण्यात आले.
चव्हाट गल्ली श्री ज्योतिर्लिंग देवस्थान येथे आज...
श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित 'श्री चषक -2022' अखिल भारतीय निमंत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील आज झालेल्या सामन्यांमध्ये मोहन मोरे इलेव्हन आणि साईराज स्पोर्ट्स या संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळवले.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर आज शनिवारी सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात मोहन...
जोतिबामंदिरात आज कटल्याचे जल्लोषात आगमन :7 एप्रिल रोजी पालखी जोतिबा डोंगराकडे रवाना
आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान कटल्याचे आगमन जलोषात करण्यात आले आहे. यावेळी दुपारी चार वाजता समादेवी मंदिरापासून वाजत गाजत ढोल ताशांच्या मिरवणुकीत तसेच गुलालाच्या उधळणीत...
मुतगे (ता. जि. बेळगाव) येथे श्री हनुमान यात्रेनिमित्त श्री हनुमान कुस्ती कमिटी, गाव सुधारणा मंडळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने रविवार दि. 10 एप्रिल रोजी दुपारी 2 वा. जक्कन तलाव येथे कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.
सदर कुस्ती मैदानातील...
सर्वसामान्य नागरिकांच्या सोयी खातर पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याच्या अंतिम मुदतीत वाढविण्यात आली असून ती मार्च 2023 पर्यंत करण्यात आली आहे.
पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची मुदत यापूर्वी मार्च 2022 पर्यंत देण्यात आली होती. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली असून नागरिकांना मार्च...
गेल्या 2021 सालातील कर्तव्यदक्ष प्रामाणिक सेवेबद्दल हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर यांना आज शनिवारी मुख्यमंत्री सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.
उगादी अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बेंगलोर येथे आज सकाळी मुख्यमंत्री सुवर्णपदक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या...
अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेतर्फे ग्राहक हक्कांसंदर्भात जनजागृतीसाठी आयोजित राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली.
अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेतर्फे गेल्या 29 व 30 मार्च रोजी शहरातील कन्नड साहित्य भवन येथे ग्राहकांच्या हक्कासंदर्भात माहिती देणे आणि फसवणुकीच्या विरोधात लढा याबाबत...
आता 15 वर्षे जुन्या वाहनांचे रि-पासिंग करण्यासाठी वाहन मालकांना ग्रीन टॅक्स भरावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या या नव्या आदेशाची प्रादेशिक परिवहन खात्याकडून (आरटीओ) 1 एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाल्यामुळे जुन्या वाहनांचे नूतनीकरण करताना मालकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
प्रदूषण...