Friday, April 26, 2024

/

‘आधार’शी पॅनकार्ड लिंक करण्याच्या मुदतीत वाढ

 belgaum

सर्वसामान्य नागरिकांच्या सोयी खातर पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याच्या अंतिम मुदतीत वाढविण्यात आली असून ती मार्च 2023 पर्यंत करण्यात आली आहे.

पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची मुदत यापूर्वी मार्च 2022 पर्यंत देण्यात आली होती. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली असून नागरिकांना मार्च 2023 पर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करता येणार आहे.

प्रत्येक नागरिक आणि पॅनकार्ड बनविणे आणि त्याला आधारकार्डशी लिंक करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे पॅनकार्ड काढण्याबरोबरच लिंक करणेही गरजेचे आहे. बँकेसह इतर कोणत्याही आर्थिक व्यवहाराध्ये पॅनकार्ड बंधनकारक बनले आहे.

 belgaum

त्यामुळे अधिकाधीक लोकांनी पॅनकार्ड काढले आहे. मात्र ती आधारकार्डशी लिंक नाहीत. त्यामुळे नागरिकांनी पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.