बेळगाव च्या खासदार मंगला अंगडी यांनी बेळगाव विमानतळाहून कार्गो सेवे सह नवीन ठिकाणी विमानसेवा सुरु करा अशी मागणी लोकसभेत केली आहे.
गुरुवारी संसदेत सुरू असलेल्या उन्हाळी अधिवेशनात खासदार मंगला अंगडी यानी खूप दिवसापासून प्रलंबित असलेली कार्गो विमानसेवा आणि बेळगाव हुन...
लिंबूने आणले डोळ्यात अश्रू- बटाटे भाजीपाल्याचे दर वाढल्यावर किंवा कांदा दर वाढला तर डोळ्यात अश्रू आणत असतात मात्र आता लिंबूने डोळ्यात अश्रू आणले आहेत कारण लिंबूचा दर गगनाला भिडलेला आहे.
बेळगावच्या बाजारात लिंबाच्या किंमती वाढत आहेत त्यामुळे नागरिक लिंबू खरेदी...
स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरूना काळामध्ये जनतेची उत्तम सेवा केल्याबद्दल कोरोना फ्रंट लाईन वारीयर्स ठरलेल्या अंगणवाडीच्या महिला शिक्षकांचा सत्कार करत महिला शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य एंजल फाउंडेशन केला आहे.
बेळगाव मधल्या रामनगर आणि विजयनगर भागातल्या अंगणवाडी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला...
बेळगाव स्थित वेणुग्राम हॉस्पिटल आशिया-पॅसिफिक प्रदेशातील उच्च-वाढीच्या कंपन्यांच्या 500 च्या चौथ्या वार्षिक फायनान्शियल टाईम्स रँकिंगमध्ये 244 व्या स्थानावर सूचीबद्ध झाले आहे.
पहिल्या १०० मध्ये स्थान मिळविण्यासाठी, कंपनीला आता दरवर्षी, तीन वर्षांसाठी आपल्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये सुमारे १०० टक्के महसूल वाढ दर्शविणे...
शेतकरी कामगार आणि कष्टकऱ्यांच्या संकटात असलेल्यांना मदतीसाठी नेहमी आपण तत्पर असतो हेच राहुल जानकीवयनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
बेळगाव तालुक्यातील केदनूर,अगसगा आणि मन्नीकेरी गावच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली आहे.या गावातील 9 शेतकऱ्यांच्या शेतात आग लागून भाताच्या गवताच्या गंज्या जळून...
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना बेळगाव आणि चंदगड ते आंबोलीच्या रस्त्याबाबत एक निवेदन सादर करत मोठी मागणी केली आहे.
बेळगाव ते सूळगा बाची चंदगड ते आंबोली या 127...
उत्तर कर्नाटका मध्ये सध्या बेळगाव आणि हुबळी ही दोन प्रादेशिक विमानतळ 100 किलोमीटरच्या अंतरावर कार्यरत आहेत अशा परिस्थितीमध्ये या भागातून आंतराष्ट्रीय उड्डाणे व्हावीत या दृष्टिकोनातून उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांनी उत्तर कर्नाटकासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार करा अशी मागणी केली आहे.
बेळगाव...
नुकताच गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतलेले प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सकाळी बेळगाव येथील आरएसएसच्या कार्यालयाला भेट दिली.सावंत यांनी स्थानिक आर एस एस पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.
बेळगाव येथे एका खासगी समारंभात सहभागी होण्यासाठी सावंत बेळगाव दौऱ्यावर आले असता...
अभ्यास करत नाही म्हणून रागावलेल्या आईने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बेळगाव जवळील गणेशपुर भागात घडली आहे.
गणेशपूर येथील पेशाने डॉक्टर असलेल्या भारती उपेंद्र यलगुद्री वय 47 असं आत्महत्या केलेल्या या दुर्दैवी महिलेचं नाव असून तिने गळफास लावून आत्महत्या केली...