Sunday, April 21, 2024

/

अँजेल फौंडेशन दिले अंगणवाडी शिक्षिकांना प्रोत्साहन

 belgaum

स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरूना काळामध्ये जनतेची उत्तम सेवा केल्याबद्दल कोरोना फ्रंट लाईन वारीयर्स ठरलेल्या अंगणवाडीच्या महिला शिक्षकांचा सत्कार करत महिला शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य एंजल फाउंडेशन केला आहे.

बेळगाव मधल्या रामनगर आणि विजयनगर भागातल्या अंगणवाडी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी एंजल फौंडेशनच्या अध्यक्षा मीना अनिल बेनके सचिव मिलन पवार आणि प्रभाग क्रमांक सहा चे नगरसेवक संतोष पेडणेकर,प्रज्ञा शिंदे कांचन कोपर्डे या उपस्थित होत्या.Angel  foundeshan

अंगणवाडी शिक्षकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना काळामध्ये जनतेची सेवा बजावली होती याबाबत महिला शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अंजली फाउंडेशनच्या वतीने या महिलांना प्रोत्साहन म्हणून त्यांचा सत्कार करणार असल्याचे मीना बेनके यांनी सांगितले यावेळी शेकडो अंगणवाडी शिक्षिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.