belgaum

Movies

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली:

बेळगाव :रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवण्याचा प्रकार...

चिक्कोडीत कृष्णा धोक्याच्या पातळीपर्यंत; काठावरील जनतेत घबराट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील पश्चिम घाटात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिक्कोडी...

अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या एकाला अटक

बेळगाव लाईव्ह :बेळगाव पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या...

बालिकेच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

बेळगाव लाईव्ह : विनायकनगर येथील अपेक्षा किशन राठोड या...

सरकारी वाहनाचे चुकीचे नंबर प्लेट ?

बेळगाव लाईव्ह : केंद्र आणि राज्य सरकारी वाहने वापरण्याचा...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

घरमालकाने घराबाहेर काढल्याने रस्त्यावर आले आहे एक असहाय्य कुटुंब

 belgaum

आपल्या भाडेकरूला घरातून हुसकावण्यासाठी चिकोडी येथे एका घर मालकाने रायफलने हवेत गोळीबार केल्याची घटना ताजी असताना बेळगाव येथे एका घरमालकाने आपल्या असहाय्य भाडेकरू कुटुंबाला जबरदस्तीने घराबाहेर काढल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.

भाड्याचे पैसे दिले नाहीत म्हणून घरमालकाने जबरदस्तीने घराबाहेर काढल्यामुळे कमल शंकर मिरजकर (वय 55) ही महिला आपला पती आणि मनोरुग्ण मुलांसमवेत रस्त्यावर आली आहे. गेल्या तीन दिवसापासून पावसापाण्याची तमा न बाळगता ती आपल्या कुटुंबासाठी हक्काचा निवारा शोधत आहे. महाद्वार रोड येथील संभाजी उद्यानात बांधण्यात आलेल्या स्टेडियमच्या पायऱ्यांखालील मोकळ्या जागेत आसऱ्यास असलेले असहाय्य मिरजकर कुटुंब मंगळवारी एका पत्रकाराच्या निदर्शनास आले. त्यावेळी उपरोक्त प्रकार उघडकीस आला.

या कुटुंबाकडे चौकशी केली असता सदर कुटुंबात कमल तिचा अर्धांगवायू झालेल्या पती शंकर (वय 60) आणि मनोरुग्ण मुलगा नारायण (वय 29) असे तिघेजण असल्याची माहिती मिळाली. कमलच्या मुलीचा विवाह झाला असून ती सध्या महाराष्ट्रात राहते. कमलचे कुटुंब हे मूळचे संकेश्वरचे असून गेल्या 15 वर्षापासून ते उदरनिर्वाहासाठी बेळगावात वास्तव्यास आहे. हलाखीच्या परिस्थितीत दिवस कंठणाऱ्या या कुटुंबाची अवस्था गेल्या 5 – 6 वर्षांपासून अधिकच बिकट झाली आहे. Family

 belgaum

यासंदर्भात कमलने दिलेल्या माहितीनुसार गेल्या कांही वर्षापासून तिचा नवरा शंकर बांधकामाच्या ठिकाणी वॉचमनचे काम करत होता. त्यामुळे त्यांच्या राहण्याची सोय होत होती. बेळगावातील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करत असताना 6 वर्षांपूर्वी शंकरला अर्धांगवायूचा पहिला सौम्य झटका आला. तेंव्हापासून त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडू लागली. त्यानंतर शंकरने 3 वर्षापूर्वी अन्य एका अपार्टमेंटमध्ये वॉचमनची नोकरी सुरू केली. तेंव्हा त्याला अर्धांगवायूचा दुसरा झटका आला आणि त्यामध्ये तो संपूर्णपणे अंथरुणाला खिळला. कमला एकुलता एक मुलगा नारायण हा कांही कारणास्तव 6 वर्षांपासून मनोरूग्ण झाला आहे. परिणामी तिच्यावरील औषधाचा खर्च वाढला आहे.

नवरा व मुलगा दोघेही कोणतेही काम करू शकत नसल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कमलने काही घरांमध्ये कामवालीचे काम सुरू केले. या काळात तिने शहापूर येथे भाड्याने घर देखील घेतले. या पद्धतीने परिस्थितीशी झुंज देत असताना कोरोनाचे संकट आले आणि तिचे अर्थार्जन बंद झाले. परिणामी गेल्या दोन महिन्यापासून तिला घराचे भाडे भरता आलेले नाही. यासाठी तिला सातत्याने घरमालकाची बोलणी खावी लागत होती. गेल्या रविवारी मात्र घरमालकाने कमल आणि तिच्या कुटुंबाला त्यांच्या सामानासकट जबरदस्तीने घराबाहेर काढले. परिणामी रस्त्यावर आलेल्या या कुटुंबाला नाईलाजाने संभाजी उद्यान येथील स्टेडियमच्या पायऱ्यांखाली आसरा घ्यावा लागला आहे.

दरम्यान, सध्या पावसाळा असल्याने स्टेडियमच्या ठिकाणी या कुटुंबाने आसरा घेतल्याबद्दल स्थानिकांची कोणतीही तक्रार नाही. काहींनी या असहाय्य कुटुंबाबद्दल पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांना माहितीही दिली आहे. कांही दयाळू लोकांनी कमला काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु काम मिळेपर्यंत आपल्याला या स्टेडियमच्या पायऱ्या खाली राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची खंत कमल मिरजकर हिने बोलून दाखविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.