28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 24, 2020

राज्याने ओलांडला 10 हजाराचा टप्पा : नव्याने आढळले तब्बल 397 रुग्ण

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून काल सायंकाळीनंतर राज्यात आणखी 397 रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज बुधवार दि. 24 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण...

मार्कंडेय” कडून सर्व शेतकऱ्यांची ऊस बिले अदा : अविनाश पोतदार

गेल्या वर्षीच्या चांचणी गळीत हंगामातील शेतकऱ्यांच्या उसाची बिले मार्कंडेय साखर कारखान्याकडून अदा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार आणि कार्यकारी संचालक एमडी मल्लुर यांनी दिली आहे. मार्कंडेय साखर कारखान्याचा मागील वर्षीचा हंगाम हा चांचणी हंगाम होता तरीदेखील कारखान्याने 72...

बेळगावातील उत्तुंग राष्ट्रध्वजासाठी “अटारी मॉडेल”चा अवलंब?

देशातील अटारी बॉर्डरवर 12 महिने 24 तास फडकणारा जो राष्ट्रध्वज आहे तो ज्या कपड्यापासून बनविण्यात आला आहे त्याची माहिती घेऊन तशा पद्धतीचा राष्ट्रध्वज येत्या 15 ऑगस्टपासून बेळगाव किल्ला तलाव येथील देशातील उत्तुंग ध्वजस्तंभावर फडकवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती...

यांनी” केली आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची मोफत सोय

बेळगाव उत्तर मतदारसंघातील दहावीच्या परीक्षेला (एसएसएलसी) बसणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना वाहतुकीची अडचण असेल अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी "कोव्हीड -19 सेवा अभियाना" अंतर्गत वाहनांची विनामूल्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बुधवारी जाहीर केले. सध्या...

मुलांना निर्धास्तपणे परीक्षेला पाठवा : आम. बेनके यांचे पालकांना आवाहन

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवार दि. 25 जूनपासून राज्यभरात दहावीची (एसएसएलसी) परीक्षा सुरू होत आहे. बेळगाव शहरासह जिल्ह्यात ही परीक्षा सुरक्षित व सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण खाते आणि प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. तेंव्हा पालकांनी कोणतीही भीती...

कोरोनामुळे चार विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षेस बसण्यास मज्जाव

राज्यभरात उद्या गुरुवारपासून इयत्ता दहावीच्या अर्थात एसएसएलसीच्या बोर्ड परीक्षेला प्रारंभ होत असून 8.50 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गामुळे बेळगांव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यासह राज्यभरात उद्या गुरुवार दि. 25 जून...

विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्यांकडे लक्ष देतील का रहदारी पोलीस?

गोवावेसनजीकच्या कल्पनाशक्ती शोरूम ते गोगटे पेट्रोल पंप दरम्यानच्या बेळगाव - खानापूर मार्गावर सुरु असलेला उलट्या दिशेने वाहने चालविण्याचा धोकादायक प्रकार रहदारी पोलिसांनी त्वरित थांबवावा, अशी मागणी केली जात आहे. बेळगाव रेल्वे स्थानकानजीकच्या गोगटे सर्कलपासून ते टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंतच्या...

“या” ओव्हरफ्लो ड्रेनेजमुळे नागरिकांचे आरोग्य आले आहे धोक्यात!

वड्डर गल्ली, अनगोळ येथील ड्रेनेजची पाईपलाईन तुंबून मेनहोलद्वारे सांडपाणी ओसंडून वाहत असल्यामुळे रस्त्यावर सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हे ड्रेनेज स्वच्छ करून तात्काळ दुरुस्त करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. वड्डर गल्ली, अनगोळ...
- Advertisement -

Latest News

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे...
- Advertisement -

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...

गुरुवारी बेळगावात 9 रुग्ण

गेल्या तीन दिवसांत बेळगाव जिल्ह्यात 55 हुन अधिक कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण संख्या 450 झाली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण 101 आहेत. बेळगाव जिल्ह्यात...

गोकाकमध्ये डॉक्टरला 2 लाख रुपयांना लुबाडण्याचा प्रयत्न

रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तुमच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेण्यास सांगतो अशी बतावणी करून एका डॉक्टरांकडून 2 लाख रुपयांची रक्कम उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गोकाक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !