28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 29, 2020

आणि पालकमंत्र्यांनी काढली स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी!

जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज सोमवारी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच माजी नगरसेवकांची बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले. बेळगाव स्मार्ट...

एम जी हिरेमठ नवे जिल्हाधिकारी

राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून एम जी हिरेमठ यांची नियुक्ती झाली आहे. उद्या मंगळवारी सध्याचे जिल्हाधिकारी डॉ एस बी बोंमनहळळी हे सेवा निवृत्त होणार आहेत. बोंमनहळळी यांनी दोन वर्षे डी सी म्हणून सेवा बजावली आहे एम...

जिल्ह्यात जणांचे 25,473 निरीक्षण पूर्ण : 20,583 जण निगेटिव्ह

बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार सोमवार दि. 29 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील एकूण 25,473 जणांचे निरीक्षण पूर्ण झाले असून 20,583 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे....

या तीन मंदिरात 31 जुलै पर्यंत दर्शन नाही

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लमा ,जोगुळभावी सत्तेमादेवी आणि चिंचली मायक्का देवस्थानात 31 जुलै पर्यंत भक्तांना दर्शनासाठी नो एंट्रीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून या तिन्ही देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात.अनेक घराण्याच्या या कुलदेवता देखील आहेत.त्यामुळे दररोज ठिकठिकाणाहून भक्त...

अन्यायकारक घरपट्टी केली जाणार कमी : पालकमंत्र्यांचे माजी नगरसेवकांना आश्वासन

शहर उपनगरातील अन्यायकारक घरपट्टी वाढीच्या विरोधात माजी नगरसेवक संघटनेने उठवलेल्या आवाजाला यश आले असून महापालिका आपल्या अधिकारातील घरपट्टी वाढ कमी करेल, असे ठोस आश्वासन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्याला दिले असल्याची माहिती माजी नगरसेवक संघटना बेळगावचे अध्यक्ष ॲड....

“त्या” चार नव्या कचरावाहू गाड्यांच्या उद्घाटनाचा लागला अखेर मुहूर्त!

बेळगाव शहरातील कचऱ्याची उचल करण्यासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या आणि सुमारे 15 दिवस धूळखात पडून असलेल्या चार कचरावाहू कॉम्पॅक्ट ट्रक गाड्यांचे उद्घाटन व शुभारंभाचा कार्यक्रम अखेर आज सोमवारी सकाळी पार पडला. बेळगाव महापालिका कार्यालय आवारात सोमवारी सकाळी आयोजित सदर कार्यक्रमास...

जुलैअखेर पीयुसी तर ऑगस्टच्या प्रारंभी दहावीचा निकाल

यंदाच्या पदवीपूर्व अर्थात पीयूसीचा निकाल जुलै महिनाअखेर आणि दहावी (एसएसएलसी) परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याचे राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री सुरेश कुमार यांनी सांगितले आहे. चिकबळ्ळापूर येथे सोमवारी एसएसएलसी परीक्षा केंद्राची पाहणी केल्यानंतर ते...

यांनी” केली डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव रोखण्याची मागणी

शहरातील कोल्हापूर क्राॅस नजीकच्या एस. पी. ऑफीस रोड क्रॉस नंबर 2 या परिसरातील डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना केली जावी, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवासी संज्योती पानारे यांनी केली आहे. कोल्हापूर क्राॅस नजीकच्या एस. पी. ऑफीस रोड क्रॉस नंबर...

बंदुकीचा धाक दाखवत सराफी दुकान लुटणाऱ्यास अटक

बंदुकीचा धाक दाखवून सराफी दुकानातून दागिने लुटणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.अटक केलेल्या व्यक्तीचे नाव वैभव पाटील रा मजगाव असे आहे. समृद्धी जुवेलर्स या हिंडलगा रोडवरील दुकानात 27 जून रोजी एका व्यक्तीने सोन्याच्या चेन बघण्याच्या निमित्ताने प्रवेश केला.मालकाने सोन्याच्या चेन...

ऑनलाइन शालेय शिक्षणास राज्य सरकारची अनुमती

ऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेला गोंधळ लक्षात घेऊन आता राज्य सरकारने एका आदेशाद्वारे पहिली ते दहावीपर्यंत ऑनलाइन वर्ग सुरू करण्यास अनुमती दिली आहे. ऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आता राज्य सरकारने याबाबत आदेश...
- Advertisement -

Latest News

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे...
- Advertisement -

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...

गुरुवारी बेळगावात 9 रुग्ण

गेल्या तीन दिवसांत बेळगाव जिल्ह्यात 55 हुन अधिक कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण संख्या 450 झाली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण 101 आहेत. बेळगाव जिल्ह्यात...

गोकाकमध्ये डॉक्टरला 2 लाख रुपयांना लुबाडण्याचा प्रयत्न

रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तुमच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेण्यास सांगतो अशी बतावणी करून एका डॉक्टरांकडून 2 लाख रुपयांची रक्कम उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गोकाक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !