21 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: Jun 15, 2020

22 जण झाले कोरोनामुक्त

कोरोना मुक्त झालेल्या 22 रुग्णांना आज बिम्स मधून डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारच्या बेळगाव आरोग्य खात्याच्या मेडिकल बुलेटिन मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सोमवारी कोरोना मुक्त झालेले रुग्ण 7 हुक्केरी,1 गोकाक,1कोप्पळ,1 बागलकोट आणि 12 जण बेळगाव तालुक्यातील आहेत. आजवर बेळगाव जिल्ह्यात...

राज्यात 4,135 जणांना डिसचार्ज : नव्याने आढळले 213 रुग्ण

कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 15 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 7,213 इतकी वाढली असून यापैकी 4,135 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या...

कॅम्प येथील वृक्षतोड थांबविण्याची मागणी

अलीकडच्या काळात सर्वत्र झाडे लावा झाडे जगवा, प्लांट ट्रीज फॉर अ बेटर वर्ल्ड, गो -ग्रीन नो ट्री नो फ्युॅचर आदी घोषणा दिल्या जात आहेत. परंतु बहुदा या घोषणा फक्त सर्वसामान्य जनतेसाठी असाव्यात. सरकार सरकार व प्रशासन मात्र झाडे तोडू...

मंगळवारी बेळगाव शहरात इथं असणार बत्ती गुल

हेस्कॉमने तातडीची दुरुस्ती काम करण्यात येणार असल्याने बेळगाव शहरातील विविध भागात मंगळवारी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. 16 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याची माहिती हेस्कॉमने दिली आहे. या भागात असणार...

नाल्यांवरचे अतिक्रमणे हटवा पालकमंत्र्यांच्या सूचना-कोनवाळ गल्ली नाल्यांची पहाणी

मागाच्यावर्षी पावसाळ्यात नाल्यातून पाणी व्यवस्थित वाहून गेले नसल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरून हाहाकार निर्माण झाला होता.जनते बरोबरच शेतकऱ्यांना देखील शेतीत पाणी पसरल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले होते.ही बाब गंभीरपणे घेऊन पालकमंत्री रमेश जारकीहोळी आज बळारी नाल्याची पाहणी केली. बेळळारी नाला, कोनवाळ...

रमेश जारकीहोळी म्हणतात ग्रामीण वर विशेष लक्ष

बेळगावचे पालकमंत्री पदाचा कार्यभार सांभाळल्यावर पहिल्यांदाचं ग्रामीण मतदारसंघा बाबत भाष्य करताना रमेश जारकीहोळी यांनीं निवडणूक ज्यावेळी येईल त्यावेळीच ग्रामीण मतदार संघावर विशेष लक्ष देऊ असं म्हटलं आहे. सोमवारी झालेल्या जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या बेळगाव तालुका विशेष आढावा बैठकीत काँग्रेसच्या आमदार...

अन्यथा…. येळ्ळूर पाणी प्रश्नी धरणे आंदोलन-गोरल झाले आक्रमक

येळ्ळूर (ता.बेळगाव) गावातील बंद पडलेले पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले जावेत, अन्यथा समस्त येळ्ळूरवासियांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बेळगाव जिल्हा पंचायत आरोग्य व शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी दिला...

मार्कंडेयचे प्रदूषण रोखण्यासाठी करा सर्व्हे – पालकमंत्र्यांच्या सूचना

उत्तर भागातील जीवनदायिनी म्हणून मार्कंडेय नदिकडे पाहिले जाते. मात्र या नदीत ड्रेनेज पाणी तसेच हॉस्पिटलमधधील शस्त्रक्रिया झालेले रासायनिक पाणी यासह इतर कचऱ्यामुळे मार्कंडेय नदी प्रदूषित झाली आहे. या नदीची स्वच्छता करण्यासाठी वारंवार निवेदने व आंदोलने करण्यात आली. इस्पितळा परिसरातुन नाल्याद्वारे...

“या” स्लम बोर्ड कॉलनीला कोणी वाली आहे का?: रहिवासी जगताहेत कष्टप्रद जीवन

सात-आठ महिने घरात विज नसेल, पिण्याचे पाणी येत नसेल तर आपले जीवन कसे होईल हा विचार न केलेलाच बरा. परंतु हे प्रत्यक्षात घडत आहे. कणबर्गी गावानजीकच्या सागरनगर स्लम बोर्ड अपार्टमेंट्स या कॉलनीतील नागरिकांना उद्यापर्यंत कोणत्याही मूलभूत नागरी सोईसुविधा उपलब्ध...

यांनी” केली पंतप्रधान सहाय्यता निधीला 15.77 लाखाची मदत

देशभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय रेल्वेच्या ऑल इंडिया टिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायझेशनतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला 15 लाख 77 हजार 765 रुपयांची देणगी देण्यात आली. ऑल इंडिया टिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायझेशनतर्फे आज सोमवारी सकाळी सदर मदतीचा धनादेश पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा...
- Advertisement -

Latest News

कार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च

कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...
- Advertisement -

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...

बेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत

शेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...

शांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’

मंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...

मच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा?

मच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !