28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 26, 2020

“त्या” वृद्धाला मिळाला या वृद्धाश्रमांमध्ये आश्रय

खासबाग येथील बसवेश्वर सर्कल येथे निराधार आणि बिकट परिस्थितीत जीवन जगणाऱ्या, थंडीवाऱ्यात कुडकुडत पडलेल्या "त्या" वृद्ध इसमाला महाद्वार रोडचे सुप्रसिद्ध रक्तदाता संजय पाटील यांच्या प्रयत्नामुळे अखेर नावगे रोडवरील "करूणालय" वृद्धाश्रमांमध्ये आश्रय मिळाला आहे. बसवेश्वर सर्कल खासबाग येथे काही दिवसांपूर्वी क्षीरसागर...

त्यागराजन नवे पोलीस आयुक्त-लोकेश कुमार यांची बदली

बेळगाव पोलीस आयुक्तांची बदली-के त्यागराजन नवे पोलीस आयुक्त-बेळगाव पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांची बदली झाली आहे झाली असून त्यांच्या जागी डॉ के त्यागराजन यांची बेळगाव पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे. लोकेश कुमार यांची बंगळुरू या ठिकाणी डी आय जी...

राज्यात आढळले आणखी 445 रुग्ण : जिल्ह्याची संख्या झाली 311

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज शुक्रवार दि. 26 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 445 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 11,005 इतकी झाली आहे....

एक महिला आढळली पॉझिटिव्ह : शहरातील पहिली “सारी” केस

बेळगाव शहरात शुक्रवारी एक 30 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले असून ही शहरातील पहिली "सारी" केस आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 311 झाली आहे. नव्याने आढळून आली पी -10626 क्रमांकाची ही महिला श्रीनगर गार्डन परिसरातील रहिवासी असल्याचे सूत्रांकडून...

रविवार पेठेतील मिरची दुकान आगीच्या भक्षस्थानी

मिरचीच्या दुकानाला अचानक आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी शहरातील रविवार पेठेतील कांदा मार्केट येथे घडली. आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. रविवार पेठेतील कांदा मार्केट येथील आपल्या दुकानाला आग लागल्याचे आज सकाळी निदर्शनास येताच मिरची दुकानाचे...

‘चन्नम्मा चौकात विष प्राशन केलेल्याचा मृत्यू’

कित्तूर राणी चन्नम्मा चौकात विष प्राशन करून आत्महत्त्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.बैलहोंगल तालुक्यातील कुरगुंद या गावचा संजू नायकर असे मृताचे नाव आहे. गावामध्ये झालेल्या खून प्रकरणात अटक केलेल्या निरपराध व्यक्तींना सोडा म्हणून त्यांनी कित्तूर...

उद्यापासून दररोज धावणार बेळगाव – बेंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस!

भारतीय रेल्वे बोर्डाने केएसआर बेंगलोर (एसबीसी) - बेळगाव - बेंगलोर (एसबीसी) या डेली सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या सुधारित वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही रेल्वेगाडी आता त्रैसाप्ताहिक ऐवजी दररोज धावणार असून याची अंमलबजावणी आज 26 जून रोजी बेंगलोर येथून...

फॉरेस्ट मोबाईल स्क्वाडने जप्त केली हरणाची 6 शिंगे

बेळगाव वनखात्याच्या फॉरेस्ट मोबाईल स्क्वाडने काल गुरुवारी छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये पूर्ण वाढ झालेल्या हरणांची 6 शिंगे जप्त करण्यात आली आहेत. हरणाची ही शिंगे बेकायदेशीररित्या स्वतःजवळ बाळगणारा धारवाड जिल्ह्यातील आरोपी फरारी झाला असून त्याचा शोध जारी आहे. पोलीस उपनिरीक्षक रोहिणी...

सील डाऊन रद्द करा : ढोर गल्ली भागातील नागरिकांची मागणी

ढोर गल्ली, वडगांव येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे हा भाग सील डाऊन करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित कोरोनाबाधितांची ते जेथून आले त्याठिकाणी रवानगी केली जावी आणि सील डाऊन मागे घ्यावे,...

बेळगावच्या काडतुसे विक्रीत काळाबाजार?

अनेक महान व्यक्तींच्या खून प्रकरणांचा तपास अजून सुरू आहे. मारेकऱ्यांना पुरवण्यात आलेली काडतुसे बेळगाव येथून गेली होती अशी धक्कादायक माहिती आहे, तरीही बेळगाव मधील काडतुसे विक्रीतील काळाबाजार अद्याप सुरू असल्याची चर्चा होत आहे. यासाठी पोलीस खात्याने काडतुसे विक्रीवर योग्य...
- Advertisement -

Latest News

वॉर्डनिहाय टास्कफोर्स समिती स्थापनेसाठी हालचाली गतिमान

परराज्यातून तसेच राज्यांतर्गत येणाऱ्या प्रवाशांची इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईन प्रक्रिया रद्द करून राज्य शासनाने केवळ होम काॅरंटाईन करण्याचा आदेश दिल्यामुळे या...
- Advertisement -

जेंव्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष होतात संतप्त

न्यायालय आवारातील वाहनांच्या प्रवेश बंदीसाठी घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आज बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठला. त्याचप्रमाणे त्यांनी रस्त्यावर घातलेले बॅरिकेड्स...

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे बेळगाव जिल्ह्यात 9 बळी झाले...

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !