27 C
Belgaum
Sunday, September 26, 2021

Daily Archives: Jun 21, 2020

शिक्षण खात्यात का आहे खळबळ? कसली आहे भीती?

बेळगाव जिल्हा शिक्षण विभाग सध्या एका समस्येमुळे त्रस्त झाला आहे. संपूर्ण शिक्षण खात्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पर्यायाने शिक्षण खात्यालाच कॉरंटाईन होण्याची वेळ येणार आहे, अशी भीती निर्माण झाली आहे. एका महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे ही समस्या निर्माण होणार असल्याची शक्यता...

चोरी, फसवणूक : खानापुरातील बडतर्फ लष्करी कर्मचाऱ्याला महाराष्ट्रात अटक

भारतीय लष्करात सेवेत असताना रजेवर घरी आल्यानंतर चोरी आणि लोकांची फसवणूक करण्याचा धंदा करणाऱ्या मूळच्या बेळगावच्या खानापूर तालुक्यातील असलेल्या एका बडतर्फ कर्मचाऱ्याला महाराष्ट्रातील नगर एमआयडीसी परिसरात स्थानिक गुन्हे शाखा आणि मिलिटरी इंटेलिजन्स पथकाने अटक केली. तसेच त्याच्या जवळील 7...

राज्याची 10 हजाराच्या दिशेने वाटचाल : जिल्ह्याची संख्या 303 वर स्थिर

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज रविवार दि. 21 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 453 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 9,150 इतकी झाली आहे....

आणखी तिघे डिस्चार्ज 26 एक्टिव्ह रुग्णांत तीन गरोदर महिला

रविवारी बेळगाव जिल्हा रुग्णालयातून आणखी तिघे कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 284 वर पोहोचली आहे. रविवारी तिघांना डिस्चार्ज झाल्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची देखील संख्या घटली असून ती 26 अशी झाली आहे.शनिवारीच्या बेळगाव आरोग्य खात्याच्या...

कोरोना उपचारासाठी जिल्ह्यातील 47 खाजगी हॉस्पिटल्सची यादी जाहीर

कोरोनासंदर्भात कर्नाटक राज्य सरकारने राज्यातील खासगी हॉस्पिटलच्या नांवाची यादी जाहीर केली असून यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 47 हॉस्पिटल्सचा समावेश आहे. आता या हॉस्पिटल्समध्ये देखील सरकारच्या मार्गदर्शक सूचीअनुसार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. एबीएआरके योजनेअंतर्गत सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्टशी (एसएएसटी) संलग्न...

मराठा रेजिमेंटल सेंटर मध्ये सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन

21 जून 2020 ह्या सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे लष्कराच्या ऐतिहासिक आणि सुविख्यात दि मराठा लाइट इन्फेंट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये आयोजन करण्यात आले होते. कोरोना वायरस (COVID-19) ह्या महामारीच्या वेळी कोरोना पासून बचाव करण्यासाठी ह्या वर्षी संयुक्त राष्ट्र संघाची थीम – स्वास्थ्यासाठी...

सुपारी किलर यांचे बेळगाव ते भिवंडी कनेक्शन.

बेळगाव खडेबाजार पोलिसांनी सुपारी किलर म्हणून दोघा जणांना अटक केली आहे. या दोघा जणांनी बेळगाव सह महाराष्ट्रातही गुन्हे केले आहेत. नेमके बेळगाव ते भिवंडी आणि पुणे या भागात धुमाकूळ घालणाऱ्या टोळी मधील दोघांना अटक करण्यात आली खरी मात्र त्यांचे...

अपघातग्रस्त गंभीर जखमी गाईची “त्यांनी” केली गो शाळेत रवानगी

नागरी वसाहतीतील महामार्गाच्या दुतर्फा संरक्षक कुंपण अर्थात बॅरिकेड्स नसल्यामुळे भरधाव वाहनाच्या ठोकरीने एक गर्भवती गाय गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवारी सकाळी श्रीनगर गार्डनची राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर घडली. शहरातील श्रीनगर गार्डननजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर आज शुक्रवारी...

एक बंगला बने कॅमेरा की तरह!

एखाद्या विचाराने माणूस झपाटून गेला तर त्याचे संपूर्ण आयुष्य त्या विचारा भोवतीच फिरत असते. ही गोष्ट बेळगावचे छायाचित्रकार रवी होंगल यांच्या बाबतीत देखील घडली असून रवि होंगल यांना फोटोग्राफीने इतके झपाटले आहे की "कॅनॉन, निकॉन व ईप्सन" हे त्यांचे...

ट्युशन फी वाढ करू नये : विनाअनुदानित शाळांना सरकारचे निर्देश

यंदाच्या 2020 -21 या शैक्षणिक वर्षासाठी ट्यूशन फी अर्थात शिकवणी शुल्क वाढवू नये, असे निर्देश कर्नाटक सरकारने राज्यातील विनाअनुदानित शाळांना दिले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे झालेली नागरिकांची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन हे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या...
- Advertisement -

Latest News

बेळगाव बंगळुरू रेल्वेला सुरेश अंगडी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव*

बेळगाव बंगळुरू एक्सप्रेस रेल्वेला दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे नामकरण करा असा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे अशी माहिती...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !