27 C
Belgaum
Sunday, July 12, 2020
bg

Daily Archives: Jun 5, 2020

झपाट्याने वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या : राज्याची 5 हजाराच्या दिशेने वाटचाल

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज शुक्रवार दि. 5 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 515 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 4,835 इतकी तर बेळगाव...

शनिवार रविवारी व्होलसेल भाजी मार्केट बंद

कोरोनामुळे एपीएमसी मधील व्होलसेल भाजी मार्केट ऑटो नगर व हिंडलको जवळ हलवण्यात आले होते गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे तात्पुरता स्थलांतरित केलेले मार्केट मध्ये पाणी साचलं आहे त्यामुळे व्यापार करण्यास शेतकरी व व्यापाऱ्यांना त्रास होत आहे. जिल्हा प्रशासनाने सदर...

राज्यसभा बाबत हाय कमांडचा निर्णय मान्य-रमेश जारकिहोळी

आमदार उमेश कत्ती यांच्या घरी भाजपचे आमदार भोजनाला गेले होते.लॉक डाऊन कालावधीत हॉटेल बंद असल्यामुळे ते कत्ती यांच्याकडे जेवायला गेले होते.भाजपमध्ये कोणतीही नाराजी नाही असा खुलासा नूतन पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केला. मी तिसऱ्या वेळी पालकमंत्री झालो...

कोरोनामुळे औद्योगिक क्षेत्र संकटात : कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

सरकारने काही अटींवर औद्योगिक क्षेत्र सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी महाराष्ट्र व कर्नाटक हद्दीवरील शिनोळी औद्योगिक क्षेत्राला अद्याप लॉक डाऊनची मोठी झळ बसत असल्याने हे क्षेत्र संकटात आले आहे. तसेच लॉक डाऊनच्या शापामुळे कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरील शेकडो...

सोमवारी हॉटेल्स होतील सुरू असे आहेत नियम

कंटेन्मेंट झोनमधील हॉटेल बंद राहतील.कंटेन्मेंट झोन वगळून अन्य भागातील हॉटेल उघडता येतील  सोमवार 8 जून पासून याची सुरुवात होणार आहे. 22 मार्च नंतर तब्बल 72 दिवसांनी बेळगावातील हॉटेल्स सुरू होणार आहेत. असे असणार आहेत नियम 65 वर्षावरील व्यक्ती,दहा वर्षाखालील मुले आणि...

उत्तर आमदारांची मागणी अन पालकमंत्र्यांचा आदेश

kबेळगाव उत्तरच्या आमदार अनिल बेनके यांनी शुक्रवारी जिल्हा पंचायत मध्ये झालेल्या बैठकीत मागणी केली त्यावर पावसाळ्यापूर्वी "बळ्ळारी"सह सर्व नाल्यांची करा स्वच्छता असा आदेश जिल्हा पालक मंत्र्यांनी दिला. पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीचे संकट टाळण्यासाठी बेळगाव शहर आणि परिसरातील बळ्ळारी नाल्यासह सर्व...

शुक्रवारी कोरोना रुग्णांचा कहर जिल्ह्यात 36 वाढले

शुक्रवारचे मेडिकल बुलेटिन बेळगाव जिल्ह्यासाठी कोरोनाचा कहर घेऊन आले आहे. एकाच दिवशी 36 नवीन कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण वाढल्याची माहिती कर्नाटक आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये दिली आहे या 36 रुग्ण संख्येने पॉजिटीव्ह रुग्णांचा आकडा अडीशे पार  258...

कोरोना सोबत पुरस्थिती सांभाळण्यासाठी सज्ज रहा-

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी कोरोना संदर्भात उच्च अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.जिल्हा पंचायतीच्या सभागृहात जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यापूर्वी ताब्लिकी आणि अजमेर कानेक्शनमुळे राज्यात कोरोना रुग्ण वाढले होते.त्यावेळी प्रशासन आणि आरोग्य खात्याने चांगले कार्य करून कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणला...

ग्रामीण कडे लक्ष द्या रस्ते दुरुस्त करा-पालक मंत्र्यांना साकडं

ग्रामीण भागातील रस्त्यांची तात्काळ डागडुजी करावी स्वतः पालक मंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातील समस्या सोडवाव्यात अशी मागणी करत जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी रमेश जारकीहोळी यांना विनंती केली आहे. न्यू एपीएमसी मार्केट ते कंग्राळी खुर्द गावापर्यंतचा रस्ता नव्याने...

केंव्हा दूर होणार “ही” रस्त्यावरील पाण्याच्या तळ्याची समस्या?

दरवर्षी पावसाळ्यात कॅम्प येथे ग्लोब टॉकीजनजीक खानापूर रोडवर पाण्याचे मोठे तळे साचून रहदारीस अडथळा निर्माण होत असतो. यासंदर्भात दरवर्षी वेळोवेळी तक्रार करूनही अद्यापपर्यंत त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिक विशेष करून वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यात ग्लोब टॉकीजनजीक...
- Advertisement -

Latest News

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10...
- Advertisement -

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम...

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !