21 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: Jun 25, 2020

दिल्ली व तामिळनाडुतून येणाऱ्यांना इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन माफ!

अवघ्या आठवड्याभरात कर्नाटक सरकारने दिल्ली आणि तामिळनाडू राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आपल्या होम काॅरन्टाईनच्या धोरणांमध्ये पुन्हा बदल केला आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि मुंबई येथून येणाऱ्या प्रवास यांच्या बाबतीतील 7 दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन व 7 दिवसांचे होम काॅरन्टाईनचे धोरण कायम असणार...

ट्रॅक्टर पलटी झाल्याने आंबेवाडीतील युवक ठार’

शेतात रोटरी मारताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने आंबेवाडी येथील युवक ठार झाल्याची गुरुवारी दुपारी घडली आहे.शेतात रोटरी मारताना ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाच्या अंगावर पडल्याने चालक ठार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर अर्जुन अतवाडकर...

उचगांव परीक्षा केंद्रासाठी सरस्वती पाटील यांनी केलंय हे काम’

बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उचगांव विभागाच्या बेळगाव जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी उचगांव (ता. बेळगांव) येथील दहावीच्या परीक्षा केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. बेळगाव जिल्ह्यासह राज्यभरात आज गुरुवार 25 जूनपासून दहावीच्या अर्थात एसएससीच्या...

राज्यात आढळले 442 रुग्ण : ऍक्टिव्ह केसेस आहेत 3,716

राज्यात एका दिवसात आणखी 442 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज गुरुवार दि. 25 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 10,560 इतकी झाली...

कोरोनाची दहशत? तब्बल 2,446 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर!

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहावीच्या परीक्षेला अखेर प्रारंभ झाला असून आज पहिल्याच दिवशी बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात तब्बल 2,446 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले आहेत. यावरून सर्वसामान्यांमध्ये कोरोनाची भीती अद्याप कायम असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील यंदाच्या बहुचर्चित दहावीच्या परीक्षेला...

जिल्ह्यात आणखी 4 पॉझिटिव्ह, 6 डिस्चार्ज, ॲक्टिव्ह कॅसिस आहेत 20

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यामध्ये एका 8 वर्षीय बालकाचा समावेश आहे. या चार महाराष्ट्र रिटर्न रुग्णांमुळे आज गुरुवार दि. 25 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 316...

परीक्षा केंद्रांवर पालकांकडून सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा

बहुचर्चित दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षेला आजपासून प्रारंभ झाला. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेसाठी शिक्षण खाते व प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेतली असली तरी आज पहिल्या दिवशी पालकांनी मात्र परीक्षा केंद्रांसमोर गर्दी करून सोशल डिस्टंसिंग पार बोजवारा उडविल्याचे पहावयास...

कारचा धडकेत केएसआरपी हवालदाराचा मृत्यू

बलिनो कारचा टायर फुटल्याने कारने मागून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार केएसआरपी हवालदाराचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना काकती येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ घडली आहे.या अपघातात एक ठार तर एक जखमी झाली आहे. हालाप्पा यल्लप्पा चंडगी वय 47 रा. भूतरामहट्टी बेळगाव...

विद्यार्थ्यांनो बेधडक पेपर लिहा-

के व्ही राजेंद्र यांनी घेतली परीक्षार्थींची भेट कोरोनामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर त्याचा परिणाम होऊ नये तसेच विद्यार्थ्यांनी सुरक्षित आणि बेधडक पेपर लिहावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी काही केंद्रांवर जाऊन भेटी दिल्या आहेत. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना...

कंटेनरमधून गुलबर्ग्याला नेण्यात येणारे तब्बल 7 टन गोमांस जप्त!

  एका कंटेनरमधून विक्रीसाठी नेण्यात येणारे सुमारे 7 लाख रुपये किंमतीच्या तब्बल 7 टन गोमांसासह एकूण 12 लाखाचा मुद्देमाल जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागाच्या (डीसीआयपी) विशेष पथकाने जप्त केल्याची घटना हुक्केरी - बेळगाव मार्गावर घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली...
- Advertisement -

Latest News

कार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च

कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...
- Advertisement -

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...

बेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत

शेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...

शांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’

मंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...

मच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा?

मच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !