28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 12, 2020

या पोलिसांनी दाखवला प्रामाणिकपणा

लॉक डाऊन कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून चोवीस तास पोलीस कार्यरत आहेत.त्या बरोबर आपल्या आजूबाजूला देखील लक्ष ठेवून आहेत. इसाक अली हे देखील पोलीस कर्मचारी आहेत.मार्केट पोलीस स्थानकात ते सेवा बजावतात.त्यांना रस्त्यातून जात असताना काही कागद पडलेले दिसले.ते कागद...

दहावीचा विद्यार्थी कोरोनाबाधित : गाव झाले सील डाऊन!

गेल्या कांही दिवसांपासून ज्या चिक्कमंगळूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नव्हता त्या जिल्ह्यातील काडूर तालुक्यातील के. दासरहळ्ळी या गावांमध्ये एका 15 वर्षीय मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. सदर मुलगा हा दहावीचा (एसएसएलसी) विद्यार्थी असल्याने या घटनेला गांभीर्य...

“बीम्स”मधील रुग्णांची वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत : व्हिडिओ झाला व्हायरल

बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारांचे अधिकृत इस्पितळ असणारे बेळगावचे बीम्स हॉस्पिटल दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. या हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांसंदर्भातील सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ चर्चेचा विषय बनत आहेत. सध्या बीम्समधील रुग्ण तेथील वैद्यकीय कर्मचारी आणि खुद्द हॉस्पिटलचे...

“या” कामासाठी समर्थनगरवासीय देत आहेत उत्तर आमदारांना धन्यवाद!

बऱ्याच वर्षापासून शहरातील समर्थनगर येथील रस्त्यांचे व्यवस्थित डांबरीकरण केले जात नसल्यामुळे या रस्त्यांची पावसाळ्यात पार दुर्दशा होत होती. परंतु आता बेळगाव उत्तरचे आमदार ऍड अनिल बेनके यांच्या प्रयत्नांमुळे समर्थनगर येथील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त...

शुक्रवारी एक इनकमिंग तर 11 आऊट गोइंग

  शुक्रवार 12 जून रोजीच्या राज्य मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगावात आणखी एक कोरोनो पोजिटिव्ह रुग्ण वाढला आहे तर 11 जण कोरोना मुक्त झाले आहेत.एकूण पोजिटिव्ह रुग्णांची संख्या 304 झाली आहे तर डिस्चार्ज झालेल्या रुग्णांचा आकडा देखील 219 वर पोहोचला आहे. एकूण...

बेळगाव आयजीपी यांचाआदेश- हे पोलीस निरीक्षक निलंबित

काश्मिरी युवकांनी दिलेल्या राष्ट्र विरोधी घोषणाबाजी प्रकरणी चार्जशीट वेळेत दाखल न केल्या प्रकरणी एक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याचा आदेश बेळगाव उत्तर विभागाचे आय जी पी राघवेंद्र सुहास यांनी बजावला आहे. जॅकसन डिसोझा असे या पोलिस निरीक्षकांचे नाव असून त्यांच्यावर 90...

स्वॅब आणायला गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की तर पीडीओ तलाठीला मारलं

मरणहोळ येथे कोविड संशयितांचे घश्याच्या द्रवाचे नमुने आणण्यासाठी गेलेल्या आरोग्य सहाय्यीकाना स्वॅब तर घेऊ दिलेच नाही शिवाय ग्रामस्थांनी पीडिओ आणि तलाठी यांना मारहाण करून कपडे फाडले. सकाळी तहसीलदार,आरोग्य खात्याचे कर्मचारी मरणहोळ गावात गेले होते.त्यावेळी ग्रामस्थांनी स्वॅब देण्याचे कबुल केले होते...

बेळगावातील कोरोना वारीयर्सवर अशीही वेळ

कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या सगळ्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना सरकारने करोना वारियर्स म्हणून संबोधून त्यांचा गौरव केला होता.पण आरोग्य खात्याच्या महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कोरोना वारियर्सना ते राहत असलेले लॉज खाली करून हातात लगेज घेऊन थांबायची वेळ आली आहे.शिवाय भोजनाची व्यवस्था तुमची...

लॉक डाऊन शिथिल झाला तरी, लघुउद्योग कामगार अद्याप अडचणीत!

कोरोनामुळे लागू करण्यात आलेला लॉक डाऊन आता टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत असला तरी या लॉक डाऊनमुळे घरात अडकून पडलेल्या लोकांना अद्याप त्यांचा रोजगार पूर्ववत मिळालेला नाही. खास करून ग्रामीण भागातील कामगारांना सध्याच्या अयोग्य सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेचा मोठा फटका...

पाकिस्तान जिंदाबाद” घोषणा देणाऱ्या “त्या” विद्यार्थ्यांना मिळाला जामीन

तपास अधिकाऱ्यांनी चार्जशीट दाखल करण्यास विलंब केल्यामुळे गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशद्रोही घोषणा दिल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या हुबळी येथील तीन काश्मीरी विद्यार्थ्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. पुलवामा आत्मघातकी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 भारतीय जवानांच्या 14 फेब्रुवारी स्मृतिदिनी संबंधित तीन काश्मीरी...
- Advertisement -

Latest News

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे...
- Advertisement -

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...

गुरुवारी बेळगावात 9 रुग्ण

गेल्या तीन दिवसांत बेळगाव जिल्ह्यात 55 हुन अधिक कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण संख्या 450 झाली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण 101 आहेत. बेळगाव जिल्ह्यात...

गोकाकमध्ये डॉक्टरला 2 लाख रुपयांना लुबाडण्याचा प्रयत्न

रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तुमच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेण्यास सांगतो अशी बतावणी करून एका डॉक्टरांकडून 2 लाख रुपयांची रक्कम उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गोकाक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !