28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 2, 2020

परीक्षा त्या-त्या शाळेमध्येच घ्या : आमदार बेनके यांची शिक्षण मंत्र्यांना विनंती

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदाची दहावीची परीक्षा शिक्षण खात्याने निश्चित केलेल्या केंद्रांमध्ये न घेता त्या - त्या शाळांमध्ये घ्यावी, अशी विनंती बेळगाव उत्तरचे आमदार अॅड. अनिल बेनके यांनी राज्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांच्याकडे केली आहे. राज्याचे प्राथमिक...

दहावी परीक्षेची पूर्वतयारी बैठक, शिक्षणमंत्र्यांचे मार्गदर्शन

विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे.विद्यार्थ्यांना कोणत्याही तऱ्हेचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.दहावीच्या परीक्षेची तयारी करण्यात आली आहे अशी माहिती प्राथमिक आणि प्रौढ शिक्षण मंत्री एस सुरेशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बेळगावातील जिल्हा पंचायत सभागृहात बेळगाव आणि चिकोडी...

अंध एसएसएलसी परीक्षार्थींसंदर्भात शिक्षण मंत्र्यांना निवेदन

अंध मुलांना लेखनिकाला सोबत घेऊनच परीक्षा द्यावी लागते. यासाठी आगामी एसएसएलसी परीक्षेप्रसंगी माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील 12 परीक्षार्थींना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमातून वगळण्यात येऊन त्यांना एकाच वर्गात परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेने राज्याचे शिक्षण...

सिटिझन्स कौन्सिलच्या सूचनांचा जरूर विचार करू: शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

एसएसएलसी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांना कोरोनामुळे चिंता पडली आहे. परीक्षेपेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे आहे, याची सरकारलाही जाणीव आहे. याबाबत आपण समाजातील विविध घटकांची मते जाणून घेत आहोत. यासंदर्भात सिटिझन्स कौन्सिल फोरमने सध्या सर्वप्रथम सूचना मांडल्या असून त्याचा जरूर...

मंगळवारी राज्यासह बेळगावात कोरोनाचा स्फोट – जिल्ह्याची डबल सेंच्युरी

मंगळवार 2 जुन चे राज्य आरोग्य खात्याचे मेडिकल बुलेटिन बेळगावसाठी विस्फोटक ठरले असून या बुलेटिन मध्ये गेल्या 70दिवसाच्या लॉक डाऊन मधील मोठा आकडा आला आहे.एका दिवसात तब्बल 51कोरोनो पॉजिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. बेळगाव जिल्ह्याचा आकडा दोनशे पार झाला आहे...

व्हिजा उल्लंघन केलेल्या त्या 12 इंडोनेशियन केले न्यायालयात हजर

इंडोनेशियाहून आलेल्या दहा आणि दिल्लीहून आलेल्या दोघांना अशा एकूण बारा जणांना व्हीसा कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. 12 मार्च रोजी हे बारा जण धर्मप्रसार करण्यासाठी बेळगावला आले होते.15 मार्च पर्यन्त त्यांनी धर्मप्रसारचे कामही केले.नंतर कोरोनाचा फैलाव होत असताना या...

काॅरन्टाईन मुक्त “पॉझिटिव्ह” आढळून आल्यामुळे मुतगा गावात घबराट

स्वॅब तपासणीचे अहवाल हाती येण्याआधीच इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन रुग्णांना घरी जाण्यास मोकळीक देण्याचा प्रकार उघडकीस आला असून यापैकी कांही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुतगा (ता. बेळगाव) येथे भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेली अशी की, पुणे, अहमदाबाद, बेंगलोर व हिरेबागेवाडी येथे...

अखेर महापालिकेला आली जाग,  नाल्याच्या साफसफाईला झाला प्रारंभ!

माजी महापौर सरिता पाटील यांच्या प्रयत्न व पुढाकारामुळे शहरातील लेंडी नाल्याच्या साफसफाईची मोहीम बेळगाव महापालिकेने आज मंगळवारी सकाळपासून हाती घेतली आहे. त्याचप्रमाणे गेल्या दोन दिवसातील मुसळधार पावसामुळे काल शहरातील लेंडी नाला फुटला. याबाबतचे "बेळगाव लाइव्ह"ने प्रसिद्ध केलेले वृत्त हे...

गणेशपुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला “बर्निंग कार” चा प्रकार

रस्त्यावरून जाणाऱ्या एका कार गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलनजीक गणेशपुरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आज मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, दुर्घटनाग्रस्त सेंट्रो कार बेळगाव कडून गणेशपुरच्या दिशेने निघाली होती. कॅम्प परिसरातील मिलिटरी...

बेळगाव जिल्ह्यावर जारकीहोळी यांचेच वर्चस्व

बेळगाव जिल्ह्यवर पुन्हा जारकीहोळी वर्चस्व सिद्ध झाले असून गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांची बेळगाव जिल्हा पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारचे मुख्य कार्यदर्शीनी हा आदेश जारी केला आहे. बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी रमेश जारकीहोळी तर हासन जिल्ह्याच्या पालकमंत्री...
- Advertisement -

Latest News

वॉर्डनिहाय टास्कफोर्स समिती स्थापनेसाठी हालचाली गतिमान

परराज्यातून तसेच राज्यांतर्गत येणाऱ्या प्रवाशांची इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईन प्रक्रिया रद्द करून राज्य शासनाने केवळ होम काॅरंटाईन करण्याचा आदेश दिल्यामुळे या...
- Advertisement -

जेंव्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष होतात संतप्त

न्यायालय आवारातील वाहनांच्या प्रवेश बंदीसाठी घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आज बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठला. त्याचप्रमाणे त्यांनी रस्त्यावर घातलेले बॅरिकेड्स...

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे बेळगाव जिल्ह्यात 9 बळी झाले...

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !