27 C
Belgaum
Sunday, July 12, 2020
bg

Daily Archives: Jun 19, 2020

बेळगुंदी भागातील कामांसाठी रमेश जारकीहोळीचां मोहन मोरेना शब्द

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी बोलल्याप्रमाणे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.पश्चिम भागातील महत्वाचं ठिकाण समजलं जाणाऱ्या बेळगुंदी जिल्हा पंचायत कार्यक्षेत्राला सर्वात अगोदर त्यांनी प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. बेळगुंदी गावात पोलिस आऊट पोस्ट करून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील...

कर्मचाऱ्याच्या पतीला बाधा -सी. एम.ऑफिस झालं स्थलांतर

कर्मचाऱ्याच्या पतीला कोरोना त्यामुळे सीएम निवासी कार्यालयाचे विधान सौधमध्ये स्थलांतर झाले आहे.मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एका कॉन्स्टेबल महिला कर्मचार्‍याचा पती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे "कृष्णा" या निवासस्थानातील कार्यालय शुक्रवारी विधान सौधमध्ये हलविण्यात आले आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्यांचा...

5 हजाराहून अधिक जणांना डिस्चार्ज : जिल्ह्यातील बाधितांची संख्या 308

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून काल सायंकाळीनंतर राज्यात आणखी 337 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 8,281 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे 5,210 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात एक रुग्ण आढळून आल्यामुळे रुग्णांची...

माहिती आयुक्त कार्यालय झाले सुरू

सुवर्ण सौधमध्ये कर्नाटक माहिती आयोगाच्या बेळगाव पीठाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.आयोगाचे बेळगाव पीठाचे कार्य 3 मार्चपासून सुरू होणे आवश्यक होते पण कोरोनाच्या संकटामुळे त्याला उशीर झाला.पिठाच्या न्यायालयीन कामकाजाला 22 मार्च पासून प्रारंभ होणार आहे अशी माहिती आयोगाच्या आयुक्त...

बेळगावची जनता करणार राजधानी एक्स्प्रेस मधून प्रवास

यशवंतपुर हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस व्हाया बेळगाव लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत रेल्वे बोर्डाने दिले आहेत. रेल्वे बोर्ड नजीकच्या काळात अनेक नव्या रेल्वे सुरू करणार आहे.नैऋत्य रेल्वे आठवडयात दोन वेळा यशवंतपुर ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस सुरू करणार आहे. यशवंतपूरहून...

धोकादायक विहिरीत पडलेल्या कुत्र्याला दिले जीवदान

रघुनाथ पेठ अनगोळ येथील एका जुनाट धोकादायक विहिरीत पडलेल्या कुत्र्याला बेळगाव पशु कल्याण संघटनेच्या (बावा) कार्यकर्त्यांनी जीवदान दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याबाबतची माहिती अशी की, रघुनाथ पेठ अनगोळ येथील जुन्या विहिरीमध्ये एक मोकाट कुत्रे पडले असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी...

उद्यमबागच्या बाबतीत बीएसएनएल केंव्हा जागे होणार?

बीएसएनएलच्या उद्यमबाग येथील लँड लाईन दूरध्वनीसह इंटरनेट आदी सर्व सेवा गेल्या कांही महिन्यांपासून बंद असल्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उद्यमबाग येथे सध्या बीएसएनएलच्या सर्व सेवा ठप्प आहेत. यामुळे येथील उद्योजकांची मोठी गैरसोय होत असून याबद्दल तक्रार करून देखील...

“बीम्स”कडून फेसबुक फ्रेंड सर्कलला उत्कृष्ट सेवेचे प्रमाणपत्र

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त बीम्स ब्लड बँकेतर्फे शहरातील फेसबुक फ्रेंडस् सर्कलला उत्कृष्ट सेवेचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. लॉक डाऊनच्या काळात शस्त्रक्रिया, डायलेसिस यासाठी तातडीने रक्ताची गरज भासली होती. त्यावेळी फेसबुक फ्रेंडस् सर्कलच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन संबंधित रुग्णांसाठी उस्फूर्तपणे रक्तदान केले...

पावसाच्या उघडीपीमुळे शेतकऱ्यांना दिलासा

 बेळगाव तालुक्यात धूळपेरणी झाल्यानंतर हा पाऊस पेरणी झालेल्या पिकांना पोषक ठरला आहे. मात्र अजूनही चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक पेरणीची कामे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आणखीन काही दिवस पाऊस गेला तर पेरणीची कामे पूर्ण होणार असून मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या...

रुक्मिणी नगर येथे सहा जुगाऱ्यांना अटक.

रुक्मिणी नगर परिसरा सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या सहा जणांना माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी माळ मारुती पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी आता जुगार खेळणाऱ्या तसेच मटका घेणाऱ्या वर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून त्यांच्या...
- Advertisement -

Latest News

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10...
- Advertisement -

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम...

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !