28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 18, 2020

दवंडी पिटवून चोरलेले साहित्य वापस करण्याची मागणी

कोणताही अपघात झाला तर मदत करण्याऐवजी अनेक जण व्हिडिओ फोटो काढण्याच्या नादात असतात. मात्र सूतगट्टी शिवापूर रोडवर ट्रकला अपघात झाल्याने चालक गंभीर झाला होता. त्याला सिविल हॉस्पिटल मध्ये दाखल करेपर्यंत तब्बल एकशे नव्वद पोती साखर चोरल्याची घटना उघडकीस आली...

बेळगावात एकूण 271 रुग्ण झालेत बरे

गुरुवारी बेळगावात आणखी 15 जण कोरोना मुक्त झाले असून त्यांना सिव्हिल इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आलाय. एकूण 307 कोरोना पॉजिटिव्ह रुग्णापैकी 271 रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे केवळ 36 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. गुरुवारी बेळगाव हुक्केरी चिकोडी आणि गोकाक मधील 15 जण...

शास्त्रीनगर संतसेना रोड त्वरित दुरुस्त करण्याची मागणी

शास्त्रीनगर येथील संतसेना रोड या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर सध्या साचलेले पावसाच्या पाण्याचे तळे त्रासदायक ठरत असल्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे. गेले तीन दिवस पडलेल्या पावसामुळे शास्त्रीनगर येथील संत सेना मंदिर रोडच्या...

शनिवारी या भागात असणार वीज पुरवठा खंडित

शनिवार दि.20 रोजी टिळकवाडीतील काही भागात वीज पुरवठा खंडित होणार आहे.स्मार्ट सिटी योजने अंतर्गत काही कामे सुरू असून त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होणार आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत वीज पुरवठा खंडित होणार आहे. मराठा कॉलनी,स्वामी विवेकानंद कॉलनी,महात्मा...

बारावीचे संपलं दहावीचे काय?

बारावीचा इंग्लिश पेपर पार पडला ज्या पद्धतीने शिक्षण खात्याने कोरोना बाबत परीक्षा केंद्रावर काळजी घेण्याचा प्रयत्न केला त्यात केवळ सकाळच्या सत्रात काही अंशी ते यशस्वी झाले.प्रशासन शिक्षण खाते परिवाहन खाते आणि पोलीस खाते यांनी कोविड 19 च्या पाश्वभूमीवर हिकमतीने...

कॅम्प तेथे रस्त्यावर उन्मळून पडला गुलमोहराचा वृक्ष!

गेले दोन दिवस शहराला झोडपलेल्या पावसामुळे गुलमोहराचे एक मोठे झाड उन्मळून रस्त्यावर कोसळल्याची घटना बुधवारी रात्री कॅम्प येथील ऑफिसर्स मेस समोरील तिम्मया रोडवर घडली. रात्रीच्या वेळी फारशी रहदारी नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. गेले दोन दिवस शहरात पाऊस पडत...

अनगोळ येथे दहा जुगाऱ्यांना अटक

अनगोळ येथील एका तलावाजवळ पोलिसांनी धाड टाकून दहा जुगाऱ्यांना अटक केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. आंबेडकर नगर अनगोळ काळा तलाव येथे जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अंदर बाहर जुगार सुरू असताना दहा टाकून...

झाडे न तोडता साधा विकास-या युवा चित्रकाराने कलेतून केलं आवाहन

आपल्याला जगायचे असेल तर "झाडे वाचवा झाडे जगवा" असा संदेश देत व्हॅक्सिन डेपो येथील मोठमोठी झाडे वाचली पाहिजे. विकास करा परंतु झाडे न तोडता हा विकास कसा साधता येईल याचा विचार करा, असे कळकळीचे आवाहन बेळगावातील सुप्रसिद्ध चित्रकार महेश...
- Advertisement -

Latest News

वॉर्डनिहाय टास्कफोर्स समिती स्थापनेसाठी हालचाली गतिमान

परराज्यातून तसेच राज्यांतर्गत येणाऱ्या प्रवाशांची इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईन प्रक्रिया रद्द करून राज्य शासनाने केवळ होम काॅरंटाईन करण्याचा आदेश दिल्यामुळे या...
- Advertisement -

जेंव्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष होतात संतप्त

न्यायालय आवारातील वाहनांच्या प्रवेश बंदीसाठी घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आज बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठला. त्याचप्रमाणे त्यांनी रस्त्यावर घातलेले बॅरिकेड्स...

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे बेळगाव जिल्ह्यात 9 बळी झाले...

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !