27 C
Belgaum
Sunday, July 12, 2020
bg

Daily Archives: Jun 22, 2020

दहावी परीक्षेसाठी आता आदल्या दिवशी होणार रंगीत तालीम!

शहरात बारावीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थी व पालकांनी ज्याप्रमाणे सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन केले, तसा प्रकार येत्या दहावीच्या अर्थात एसएसएलसी परीक्षेदरम्यान होऊ नये, यासाठी शिक्षण खाते व परीक्षा मंडळाने एक महत्त्वाचा व मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एसएसएलसी परीक्षेच्या आदल्या दिवशी...

ग्रामीण भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करा-

पहिल्या पावसाच्या दणक्याला खराब झालेले ग्रामीण भागातील रस्ते तातडीने डागडुजी करा अशी मागणी माजी महापौर आणि ए पी एम सी च्या माजी अध्यक्षांनी केली आहे. सोमवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पश्चिम भागातील खराब रस्तासंदर्भात चर्चा केली.माजी महापौर...

राज्यातील कोरोना बाधित झाले 9,399 : बेळगावची संख्या 309 वर स्थिर

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 22 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 249 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 9,399 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे 5,730 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात...

सिटिझन्स कौन्सिलने केली मंत्र्यांकडे ही मोठी मागणी

उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठ्या बेळगाव जिल्ह्यासाठी बेळगाव येथे ईएसआय आणि पीएफ सहाय्यक आयुक्तांचे कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी सिटिझन्स कौन्सिल बेळगावतर्फे राज्याचे कामगार मंत्री ए. एस. हेब्बरजी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सिटिझन्स कौन्सिल बेळगावचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर...

आयोध्येतील “त्या” जागेला बौद्ध स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी

उत्तर प्रदेशातील आयोध्या (साकेत) येथे उत्खनना दरम्यान बौद्ध विहाराचे अवशेष आढळले आहेत. तेंव्हा साकेत - आयोध्या या ठिकाणाला बौद्ध स्मारक म्हणून घोषित करण्याबरोबरच तेथे सापडलेल्या बौद्ध अवशेषांचे जतन केले जावे, अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा शाखेने एका...

बेळगावातील “या” परीट बांधवांनी आर्थिक मदत योजनेबाबत केली अशी मागणी

कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या विविध समाजातील नागरिकांसाठी सरकारने 5 हजार रुपयांची आर्थिक मदतीची योजना सुरू केली आहे. ही योजना परीट समाजातील फक्त बीपीएल कार्डधारकांसाठी मर्यादित न ठेवता एपीएल कार्डधारकांना देखील त्या योजनेत समाविष्ट केले जावे,...

शालेय फी माफ करा : मराठी विद्यार्थी संघटनेची मागणी

कोरोना प्रादुर्भाव व लॉक डाऊनमुळे सध्या निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती लक्षात घेऊन यंदाच्या शैक्षणिक वर्षाची शालेय फी माफ करावी, अशी मागणी मराठी विद्यार्थी संघटना बेळगावतर्फे सरकारकडे करण्यात आली आहे. मराठी विद्यार्थी संघटना बेळगावचे अध्यक्ष प्रतीक पाटील आणि सरचिटणीस सिद्धार्थ चौगुले...

“त्या” वित्त संस्थांवर कारवाई करण्याची युवा समितीची मागणी

शहरातील काही वित्तसंस्था कर्जवसुलीसाठी कर्जदारांना मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत. तेंव्हा सद्य परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित वित्तीय संस्थांवर तात्काळ कडक कारवाई करून कर्जदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष...

केदनूर येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

संपूर्ण देशात लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली असताना अनेकांना आर्थिक फटकाही सहन करावा लागनला आहे. अशाच अडचणीत सापडलेल्या केदनूर तालुका बेळगाव येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या करून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली असून झाडाला दोरी घेऊन...

पेरलेल्या जमिनीत अधिकाऱ्यांनी फिरवला बुलडोझर

बेळगाव जिल्हा प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी भात पेरलेल्या जमिनीत सांडपाणी प्रकल्पासाठी बुलडोझर फिरवल्याने शेतकरी आणि अधिकारी यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता त्यामुळे वातावरणात तणावपूर्ण झाले होते. अलारवाड क्रॉस जवळील सुपीक जमिनी सांडपाणी प्रकल्पासाठी बळकावली जात आहे याला कर्नाटक उच्च न्यायालयात स्थगिती असून...
- Advertisement -

Latest News

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10...
- Advertisement -

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम...

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !