21 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: Jun 9, 2020

वृक्ष पुनरप्रत्यारोपण प्रयोग झालाय पुन्हा एकदा यशस्वी!

जंगल वाचवणे ही काळाची गरज असली तरी स्मार्ट सिटी काम करताना सरकार किंवा प्रशासनाला या कामात अडथळा आणणार्‍या झाडांना हटवणे अपरिहार्य ठरते अर्थात पर्यावरण प्रेमींनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर उपाय म्हणून वृक्षांचे पुनरप्रत्यारोपण करण्याचा प्रयोग सुरू झाला...

झपाट्याने वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या : राज्याची 5 हजाराच्या दिशेने वाटचाल

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज शुक्रवार दि. 5 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 515 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 4,835 इतकी तर बेळगाव...

पॉवरलूम मालक व विणकरांना मंत्री श्रीमंत पाटील यांचा दिलासा

आर्थिक संकटात सापडलेल्या पॉवरलूम मालकाकडून थेट साड्या खरेदी करणे तसेच शून्य व्याज दरात कर्ज वितरित करण्याबाबत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या बरोबर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन हातमाग आणि वस्त्रोद्योग खात्याचे मंत्री श्रीमंत पाटील यानी मंगळवारी...

“यांनी” केले असहाय्य व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

सोबत कोणीही नातेवाईक नसलेल्या व स्वतःच्या निवासस्थानी निधन पावलेल्या एका व्यक्तीवर माजी महापौर आणि सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, टिळकवाडी महर्षी रोड येथे राहणाऱ्या 52 वर्षीय विवेक चव्हाण...

एपीएमसी येथील भाजी मार्केट झाले पूर्ववत सुरू

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद करून शहरात विविध ठिकाणी विभागून सुरू करण्यात आलेले एपीएमसी भाजी मार्केट आता पूर्ववत एपीएमसी आवारातच सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांसह दलाल आणि शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यानंतर उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठ्या...

कडाडींना तिकीट दिल्याने जिल्ह्यातील भाजप प्रस्थापितांना धक्का!

कर्नाटकातील राज्यसभेच्या चार जागांसाठी येत्या 19 जून रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ लागली असताना भाजप हायकमांडने एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील इराण्णा कडाडी नांवाच्या पक्ष कार्यकर्त्याला राज्यसभेचे तिकीट देऊन जिल्ह्यातील भाजपच्या प्रस्थापित नेत्यांना एक प्रकारचा धक्का दिल्याचे मानले...

पती पत्नीची आत्महत्या

कौटूंबिक कलहातून पती आणि पत्नीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बैलहोंगल तालुक्यातील आमटूर गावात घडली आहे. शिक्षक गुरुनाथ तावरे (40) यांनी मंगळवारी विष प्राशन करून आत्महत्या केली.पतीने आत्महत्या केल्याचे वृत्त कळल्यावर पत्नी मीनाक्षी (32) हिने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीने बेळगाव...

कर्नाटकात येणाऱ्यांना पाळावे लागणार आता कांही नियम

पहिल्या टप्प्यातील लॉक डाऊन शिथलीकरणाच्या काळात कर्नाटकात येणाऱ्या परराज्यातील प्रवाशांसाठीचे कांही नियम कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केले असून संबंधित प्रवाशांसाठी सेवा सिंधू पोर्टलवर स्वयम नोंदणी सक्तीची असणार आहे. कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या प्रसिद्धी पत्रकातील...

ब्रीडर्स आणि पेट शॉप्सनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी – डॉ.सरनोबत

बेळगाव शहरातील पशु प्रजनक (ब्रीडर्स) आणि पाळीव प्राणी विक्री व खाद्य दुकान (पेट शॉप) चालकांनी तात्काळ आपली अधिकृत नोंदणी करून घ्यावी. आम्ही या पदावर आहोत ते फक्त नांवासाठी नाहीतर प्राण्यांच्या कल्याणाबरोबरच पशुसंवर्धन व वैद्यकीय खात्याचा शहरवासीयांना चांगला लाभ व्हावा...

हिंडलगा कारागृहातील कैद्यांचे मृत्यू वाढतेच

दोन-तीन महिन्यांपासून हिंडलगा कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यू झाला आहे. आजारी पणामुळे या तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र ही संख्या वाढतच आहे. रविवारी एका शिक्षा झालेल्या कायद्याचा सिविल हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला आहे. शंकर यमनाप्पा बजंत्री वय 58 राहणार...
- Advertisement -

Latest News

कार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च

कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...
- Advertisement -

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...

बेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत

शेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...

शांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’

मंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...

मच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा?

मच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !