28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 13, 2020

राज्यांची संख्या झाली 6,824 : नव्याने आढळले 308 रुग्ण

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 13 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 308 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची संख्या एकूण 6,824 इतकी झाली आहे. सध्या सर्वांना मागे टाकत उडुपी...

रुग्णांच्या हितासाठी “बीम्स”ने उचलले आहे आता कायदेशीर पाऊल

कोरोनाशी संबंधित रुग्णांचा वाढता आताताईपणा आणि पर्यायाने हॉस्पिटल बद्दलचे जनमत कलुषित होण्याचा प्रकार रोखण्याच्या दृष्टीने रामबाण उपाय म्हणून बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलने कोरोना प्रादुर्भाव संबंधित जे रुग्ण उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला...

डीसीसी बँकेत मराठी माणूस लाचार का?

डी सी सी बँक म्हणजे कोणती बँक या बँकेवर संचालक म्हणून निवडून जाण्यासाठी कुणी मतदान केलं पाहिजे याची माहिती बऱ्याच जणांना नसणार मात्र गेल्या दोन दिवसापासून डी सी सी बँक संचालक निवडणुकीसाठी वातावरण तापलं आहे.येत्या आगष्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात...

एपीएमसी मार्केटमध्ये पुन्हा होतय सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन!

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे. नियम पाळले जात नसल्यामुळे एपीएमसी मार्केट बंद झाले आणि आता अलीकडे पूर्ववत सुरू झाले. परंतु आता या ठिकाणच्या कांदा मार्केटमध्ये पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होण्याचा प्रकार घडत असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देण्याची...

सोमवारी होणार ए पी एम सी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक

सोमवारी एपीएमसी अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.एपीएमसी मध्ये कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत नाही.त्यामुळे अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडीचे अधिकार आमदार सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले आहेत.जारकीहोळी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर हे दोघे चर्चा करून अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी नावे निश्चित करणार आहेत. अध्यक्ष,उपाध्यक्ष स्थानासाठी 11...

मराठा बँकेच्या माजी संचालकांचे अपघाती निधन

मराठा बँकेचे माजी अध्यक्ष एन वाय पाटील वय 86 वर्षे यांचे शनिवारी सकाळी अपघाती निधन झाले आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या पाटील यांना समोरून ट्रॅक्सने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.बेळगाव वेंगुर्ला रोडवर सकाळी 5:45 वाजण्याच्या...
- Advertisement -

Latest News

जेंव्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष होतात संतप्त

न्यायालय आवारातील वाहनांच्या प्रवेश बंदीसाठी घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आज बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठला....
- Advertisement -

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे बेळगाव जिल्ह्यात 9 बळी झाले...

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...

गुरुवारी बेळगावात 9 रुग्ण

गेल्या तीन दिवसांत बेळगाव जिल्ह्यात 55 हुन अधिक कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण संख्या 450 झाली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण 101 आहेत. बेळगाव जिल्ह्यात...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !