21 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: Jun 17, 2020

मी ग्रामीण मतदारसंघात सक्रिय-मतदारसंघ सोडणार नाही-रमेश जारकीहोळी

पुढील काही दिवसात बेळगाव ग्रामीण मतदारसंघात मी सक्रीय होणार असून तो मतदारसंघ मी सोडणार नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी गोकाक येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मला सवाल केलेला नाही.त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीने मत व्यक्त...

राज्यात मृतांच्या संख्येने केले शतक पार : बाधितांची संख्या 7,734

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून काल सायंकाळीनंतर राज्यात आणखी 204 रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 17 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या...

मान्सूनसाठी बेळगाव आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन नंबर जाहीर

पावसाळ्यात दरवर्षी बेळगाव शहरातील विशेषत: मराठा कॉलनी, शिवाजी कॉलनी, नानावाडी, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, गांधीनगर, फोर्ट रोड आदी सखल भागात पूर परिस्थिती निर्माण होते. बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज ब्लॉक होतात. झाडे पडतात आणि वीज गायब होते. अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी बेळगाव महानगरपालिकेने...

एअरफॉर्स स्टेशनचे पाणी सांबरा पाणलोट क्षेत्रात सोडण्यास विरोध

मागील वर्षी अतिवृष्टीच्या काळात सांबरा एअर फोर्स ट्रेनिंग सेंटरमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांबरा गावातील घरांसह शेत पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यासाठी यंदा एअर फोर्स स्टेशनचे पावसाचे पाणी पाणलोट क्षेत्रात सोडण्यास सांबरा ग्रामपंचायतीसह समस्त गावकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सांबरा...

येळ्ळूर रोडवरील “या” धोकादायक नाल्याकडे कोणी लक्ष देईल का?

अतिवृष्टी सुरू होण्याआधी येळ्ळूर रोड वडगांव येथील धोकादायक नाल्याचे युद्धपातळीवर बांधकाम करावे किंवा याठिकाणी तात्काळ मोठे पाईप घालावेत, अशी जोरदार मागणी अन्नपुर्नेश्वरीनगर 6 वा क्रॉस येथील नागरिकांनी केली आहे. येळ्ळूर रोड वडगांव येथील नाला गेल्या अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे अडीच...

यांनी” दिले खाजगी वृत्त वहिनी संपादकांविरुद्ध जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जगप्रसिद्ध संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्यावर निंदनीय टीका करणारे राष्ट्रीय वृत्त वाहिनीचे निवेदक आणि व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगन यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक केली जावी, अशी मागणी टिपू सुलतान संघर्ष समितीने केली आहे. टिपू सुलतान संघर्ष समितीचे राज्य...

घरमालकाने घराबाहेर काढल्याने रस्त्यावर आले आहे एक असहाय्य कुटुंब

आपल्या भाडेकरूला घरातून हुसकावण्यासाठी चिकोडी येथे एका घर मालकाने रायफलने हवेत गोळीबार केल्याची घटना ताजी असताना बेळगाव येथे एका घरमालकाने आपल्या असहाय्य भाडेकरू कुटुंबाला जबरदस्तीने घराबाहेर काढल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. भाड्याचे पैसे दिले नाहीत म्हणून घरमालकाने जबरदस्तीने घराबाहेर काढल्यामुळे...

दहावीची परीक्षा होणारच..

सर्वोच्च न्यायालयाने दहावीच्या परीक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.त्यामुळे दहावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी दहावी परीक्षेला स्थगिती द्यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.पण सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. कोरोनाचा...

पावसामुळे उद्यमबाग येथील रस्ते व गटारींची झाली दुर्दशा?

बेळगावचे स्मार्ट सिटी रूपांतर करण्यात येत असले तरी येथील उद्यमबाग वसाहतीकडे मात्र शासनाचे पार दुर्लक्ष झाल्याचे कालपासून सुरू झालेल्या मृगाच्या पावसाने दाखवून दिले आहे. पावसामुळे सध्या उद्यमबाग येथील रस्ते, आणि गटारींची पार दुर्दशा झाली असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष...

अन स्वच्छतागृहात थाटला संसार…

जगण्याची धडपड आणि पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. मात्र अन्न वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टी जर माणसाला मिळाल्या नाहीत तर मात्र त्यांचे जगणे कठीण होते. अशाच अडचणीत सापडलेल्या तीन महिलांनी चक्क स्वच्छतागृहात आपला संसार थाटला आहे....
- Advertisement -

Latest News

कार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च

कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...
- Advertisement -

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...

बेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत

शेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...

शांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’

मंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...

मच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा?

मच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !