25 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 27, 2020

सार्वजनिक वाचनालयातर्फे महाराष्ट्र शासनास 51 हजाराचा निधी’

बेळगाव कोरोना विरोधात महाराष्ट्र सरकारने ज्या विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सार्वजनिक वाचनालयातर्फे 51 हजार रुपयांचा निधी देण्यात आला. चंदगडचे आमदार श्री राजेश पाटील यांच्याकडे या निधीचा धनादेश वाचनालयाचे अध्यक्ष गोविंदराव राऊत यांनी सुपूर्द केला...

ऑक्टोबरपर्यंत तरी शाळांचा विचार नको : सिटीझन्स कौन्सिलची मागणी

प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे नूतन शैक्षणिक वर्ष ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलावे. त्यानंतर यदाकदाचित जर शाळा सुरू झाल्या तर शाळेत दर आठवड्याला मुलांच्या तपासणीचे शिबिर घ्यावे. शाळेतील मुलांना प्रतिकारशक्ती वाढवणारे औषध द्यावे. प्रत्येक शाळांचे निर्जंतुकीकरण सक्तीचे करावे. शाळांमधील स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण...

उद्यापासून दररोज रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू जारी! दर रविवारी लॉक डाऊन

कर्नाटक सरकारने येत्या 5 जुलैपासून साप्ताहिक लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार दर रविवारी संपूर्ण दिवस राज्यभरात लॉक डाऊन जारी असणार आहे. त्याचप्रमाणे उद्या सोमवार दि. 29 जून 2020 पासून दररोज सायंकाळी 8 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 5...

श्रीनगर आणि वडगांव मधील हा परिसर झाला सील डाऊन

श्रीनगर येथील एका महिलेला "सारी"ची (सिव्हीयर अॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन) बाधा झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आल्यानंतर संबंधित परिसर सील डाऊन करण्यात आला आहे. सारीची बाधा झालेली पी -10626 क्रमांकाची 30 वर्षीय महिला वंटमुरी कॉलनी, श्रीनगर येथील असल्याने सदर वसाहत सील डाऊन करण्यात...

रेल्वे कुलींच्या मदतीला धावले तिकीट चेकर स्टाफ

बेळगाव रेल्वे स्थानक टिकीट चेकर स्टाफतर्फे स्थानकावरील परवानाधारक गरीब गरजू कूली -पोर्टरना जीवनावश्यक साहित्यांचे किट वाटप करण्यात आले. सध्या लॉकडाऊन शिथील करण्यात आला असला तरी रेल्वेसेवा अद्यापही पूर्ववत झालेले नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील गरीब कुली - पोर्टर लोकांची कठीण परिस्थिती...

रूर्बन योजनेसाठी 1 जुलै रोजी महत्वाची बैठक

रूर्बन योजना म्हणजे ग्रामीण भागातील विकासाचे पाऊल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने सुरू केली आहे. बेळगाव तालुक्यातील चार गावांचा यामध्ये समावेश आहे. मात्र 2016 पासून या योजनेकडे म्हणावे तसे लक्ष देण्यात आले नाही आणि संबंधित गावचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून पावले...

पोलीस महानिरीक्षकांनी घेतली व्यावसायिक, व्यापारी व दुकानदारांची तातडीची बैठक

कोरोनाविषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांनी शुक्रवारी शहरातील व्यावसायिक, व्यापारी व दुकानदारांची तातडीची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या. राज्याप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासन याबाबत पुन्हा गांभीर्याने...

चंदगड तालुक्यातील पर्यटन स्थळे अनिश्चित काळासाठी बंद

बेळगाव तालुक्या जवळील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून संधी धबधब्याकडे पाहिले जाते. मात्र चंदगड तालुक्यात हा धबधबा येत असल्याने हा धबधबा पहायला यायचा असल्यास अनेक अटी घालण्यात आल्या असल्या तरी निश्चित काळासाठी हा धबधबा बंद असणार आहे. त्यामुळे पर्यटकांना नियमांचे...

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात एपीएमसी भेट महत्त्वाचा टप्पा

जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या जिल्ह्यात दौर्‍यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे एपीएमसी असणार आहे. सोमवारी रमेश जारकीहोळी हे एपीएमसी येथे भेट देऊन विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहेत. सोमवारी हा दौरा होणार असून सकाळी अकरा वाजता स्मार्ट सिटी योजने अंतर्गत येणाऱ्या...

चेक डॅम धोक्याची घंटा

व्हॅक्सिन डेपो परिसरात सध्या असलेला चेकडॅम धोक्याची घंटा बनला आहे. येथील परिसरातील नागरिक या ठिकाणाहून वारंवार ये-जा करत असतात. या ठिकाणी वर्दळ आहे. जर निकामी झाला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने याकडे लक्ष...
- Advertisement -

Latest News

वॉर्डनिहाय टास्कफोर्स समिती स्थापनेसाठी हालचाली गतिमान

परराज्यातून तसेच राज्यांतर्गत येणाऱ्या प्रवाशांची इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईन प्रक्रिया रद्द करून राज्य शासनाने केवळ होम काॅरंटाईन करण्याचा आदेश दिल्यामुळे या...
- Advertisement -

जेंव्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष होतात संतप्त

न्यायालय आवारातील वाहनांच्या प्रवेश बंदीसाठी घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आज बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठला. त्याचप्रमाणे त्यांनी रस्त्यावर घातलेले बॅरिकेड्स...

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे बेळगाव जिल्ह्यात 9 बळी झाले...

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !