28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 14, 2020

इम्पॅक्ट-काही तासांतच हटवला ब्रिजवरील धोकादायक खांब

गोगटे सर्कल उड्डाण पुलावर वाकलेल्या अवस्थेतील तो धोकादायक विद्युत पथदीप सोशल मीडियावर आवाज उठवताच काढण्यात आला आहे. ब्रिज ठेकेदाराच्या गलथान कामाचा फटका अद्याप बसत असून पहिल्या पावसाच्या वाऱ्यालाच विद्युत पथदीप वाकला होता व धोकादायक बनला होता. रविवारी सकाळी बेळगाव Live...

सतीश जारकीहोळीचं ठरवणार एपीएमसी अध्यक्ष उपाध्यक्ष-निवडणूक बिनविरोध शक्य?

एपीएमसी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी होणार आहे.एपीएमसी मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नाही.त्यामुळे सगळे सदस्य एकत्र आले असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे उमेदवार ठरविण्याचे अधिकार आमदार सतीश जारकीहोळी यांच्याकडे दिले आहेत. कोरोनामुळे यावर्षीची एपीएमसी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिन विरोध...

जिल्ह्यात जणांचे 15,426 निरीक्षण पूर्ण : 13,207 अहवाल निगेटिव्ह

बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार रविवार दि. 14 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील एकूण 15,426 निरीक्षण पूर्ण झाले असून 13,207 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह...

“या” मृत्यूच्या सापळ्याकडे स्मार्ट सिटीचे अधिकारी लक्ष देतील का?

हिंदवाडीतील गोमटेश विद्यालयासमोरील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावरील दुभाजकाचे अर्धवट अवस्थेतील काम सध्या मृत्यूचा सापळा बनले आहे. गोमटेश विद्यालयासमोरील मुख्य दुपदरी रस्ता स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नव्याने बांधण्यात आला आहे. कॉंक्रिटीकरण करण्यात आलेल्या या दुपदरी रस्त्याच्या दुभाजकाचे...

राज्यात नव्याने आढळले 176 रुग्ण : 7,000 झाले एकूण रुग्ण

गेल्या 24 तासात राज्यात नव्याने 176 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले असल्यामुळे राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 13 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 7,000 इतकी चार अंकी राउंड फिगर...

कोरोना कोमात मटका जोमात

कोरोना सारख्या महाभयंकर रोगाला न घाबरता आपल्या जीवनातील आनंद लुटण्यासाठी अनेकजण वाटेल तसे वागू लागले आहेत. याला मटका वाले ही अपवाद नाहीत. कोरोना लॉकडाउनच्या काळात मटका खेळणाऱ्यांना उधाण आले आहे. त्यामुळे पोलिसही त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. नुकतीच काकती येथील...

पेरणीसाठी किती चाललो हे अप्प वरून समजले

शेतात धान्य पिकवण्यासाठी बळीराजा शेतात काबाडकष्ट करून घाम गाळतो. पेरणीसाठी दोन शेतकरी आणि बैलजोडी सत्तावीस किलोमीटर चालल्याचे अँपवरून समजले आहे. किर्तीकुमार कुलकर्णी यांनी वडगाव येथील आपल्या शेतात किसन होसुरकर आणि सुरेश खन्नूकर यांच्या मदतीने बैलजोडीसह साडेचार एकर शेतात भातपेरणी केली.यावेळी...

राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा बॅरिकेड्स घालण्याची मागणी

राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनांखाली सापडून ठार होणाऱ्या मोकाट जनावरे आणि प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी नागरी वसाहतीनजीक राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा बॅरिकेड्स करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या ठोकरीने एक घोडा गंभीर जखमी होऊन मृत्युपंथाला लागल्याची...

सरस्वती पाटील यांची ही आहे आग्रही मागणी

कंग्राळी खुर्द गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर असणारे एपीएमसी भाजी मार्केटचे गेट बंद करून भाजीपाला वाहतूक आतल्या आत सुरु करावी आणि फोडलेल्या आवार भिंतीच्या ठिकाणापर्यंत कंग्राळी गावाकडे जाणारा रस्ता तात्काळ तयार करावा, अशी जोरदार मागणी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील...

चला…सदाशिवनगर झाले डीनोटीफाय

सदाशिवनगर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यावर सार्वजनिक आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने सदाशिवनगर मधील काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला होता.पण जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून कंटेन्मेंट झोन डिनोटिफाय केला आहे. तेथे सापडलेल्या रुग्णाचे धारावी कनेक्शन आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती.त्यामुळे रुग्णाचे घर...
- Advertisement -

Latest News

वॉर्डनिहाय टास्कफोर्स समिती स्थापनेसाठी हालचाली गतिमान

परराज्यातून तसेच राज्यांतर्गत येणाऱ्या प्रवाशांची इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईन प्रक्रिया रद्द करून राज्य शासनाने केवळ होम काॅरंटाईन करण्याचा आदेश दिल्यामुळे या...
- Advertisement -

जेंव्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष होतात संतप्त

न्यायालय आवारातील वाहनांच्या प्रवेश बंदीसाठी घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आज बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठला. त्याचप्रमाणे त्यांनी रस्त्यावर घातलेले बॅरिकेड्स...

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे बेळगाव जिल्ह्यात 9 बळी झाले...

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !