28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 3, 2020

फक्त 100 दिवसांची भरणार शाळा? : अंमलात येणार नवे मॉडेल

फक्त 100 दिवसांची भरणार शाळा? : अंमलात येणार नवे मॉडेल? कोरोना दहशतीच्या पार्श्वभूमीवर 220 कामाचे दिवस (वर्किंग डेज) आणि 1,320 अवर्स इन स्कूल स्टडीज अर्थात शाळेतील अभ्यासाच्या तासांऐवजी शाळा आणि गृहपाठ यांचे संयोजन असणारे अभ्यासाचे नवे मॉडेल लवकरच देशभरात अंमलात...

आंबेडकरांची सेवा करणाऱ्या शतायुषी जिगणबी पटेल कालवश

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकेकाळी देखभाल व सेवा करण्याचे भाग्य लाभलेली करोशी (ता. चिकोडी) येथील शतायुषी महिला जिगणबी बापूलाल पटेल यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 108 वर्षे होते. त्यांच्या पश्चात चार चिरंजीव, तीन कन्या, सुना...

बेळगावात सुरू होऊ शकतो इंटेल कंपनीचा उत्पादन घटक

उपमुख्यमंत्री डॉ अश्वत्थ नारायण यांनी इंटेल या जगप्रसिद्ध चिप निर्मिती करणाऱ्या कंपनीला कर्नाटकात उत्पादन करण्यासाठी निमंत्रित केले आहे.बेळगाव किंवा मंगलोर येथे उत्पादन घटक सुरू करण्यासाठी आवश्यक ते सगळे सहकार्य देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. इंटेलच्या इंडिया हेड आणि टॉप एकजीहीक्युटिव्ह...

सात जण झाले कोरोनामुक्त- निगेटिव्हचा आकडा 126

कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकात मंगळवार दि. 3 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण दाखविण्यात आलेला नसला तरी प्रत्यक्षात स्थानिक प्रसिद्धी पत्रकानुसार बेळगाव जिल्ह्यात नव्याने 12 रुग्ण आढळून...

ब्रेकिंग शहरात कोरोनाची रिएन्ट्री धोका वाढला

सदाशिवनगर व्यतिरिक्त सर्व शहर कंटेनमेंट झोन झालेले असताना शहरातील विविध उपनगरात कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरात पुन्हा कंटेनमेंट झोन निर्माण होणार आहे. मंगळवारी एकाच दिवशी जिल्ह्यात 51 पोजिटिव्ह रुग्ण आढळल्या नंतर बुधवारच्या दिवशी पुन्हा बारा इतके रुग्ण आढळले आहेत.ही...

अखेर उमेश कत्तीना मिळणार मंत्रिपद

आमदार उमेश कत्ती यांनी बुधवारी सकाळी बंगलोर येथे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांची त्यांच्या कावेरी निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल असे सांगितले.पण रमेश कत्ती याना राज्यसभेचे तिकीट देणे आपल्या हातात नसून...

प्रवाशांच्या मदतीला धावणारा असा “हा” ऑटोरिक्षा चालक

नातलगाच्या शस्त्रक्रियेप्रसंगी रक्ताची गरज असणाऱ्या प्रवाशांच्या मदतीला गणेश वेमुलकर हा ऑटोरिक्षा चालक फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्या साथीने धावून गेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, महांतेशनगर येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एका रुग्णावर दुसऱ्या दिवशी...

मान्सूनपूर्व पावसामुळे बाहेर पडल्या रेनकोट, छत्र्या

गेल्या तीन दिवसापासून हजेरी लावणाऱ्या मान्सून पूर्व पावसामुळे शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पावसासह हवेतील गारठ्यामुळे गरम कपडे आणि अडगळीत असलेल्या रेनकोट, छत्र्या बाहेर पडल्या आहेत. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या वादळी पावसाने गेल्या तीन दिवसापासून शहरात...

सुवर्ण सौधमध्ये एका महिन्यात कार्यालये करा स्थलांतर

एक महिन्याच्या आत बेळगावच्या सुवर्ण सौधमध्ये बेंगलोरची कार्यालये स्थलांतरित करा असा आदेश मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी बजावला आहे. यापूर्वीही अनेक बैठकीत पांढरा हत्ती बनलेल्या सुवर्ण सौधमध्ये सरकारी कार्यालये हलवण्या संबंधी चर्चा होऊन निर्णय झाले पण कार्यवाही झाली नाही.आता मुख्यमंत्र्यांनी...

तर….तात्पुरते भाजी मार्केट 5 जूनपासून बेमुदत बंद!

मुसळधार पावसामुळे शहरातील इंडाल  आणि ऑटो नगर मधील तात्पुरत्या भाजी मार्केटची पार दुर्दशा होत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे शुक्रवार दि. 5 जून पासून सदर मार्केट बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांनी घेतला...
- Advertisement -

Latest News

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे...
- Advertisement -

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...

गुरुवारी बेळगावात 9 रुग्ण

गेल्या तीन दिवसांत बेळगाव जिल्ह्यात 55 हुन अधिक कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण संख्या 450 झाली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण 101 आहेत. बेळगाव जिल्ह्यात...

गोकाकमध्ये डॉक्टरला 2 लाख रुपयांना लुबाडण्याचा प्रयत्न

रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तुमच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेण्यास सांगतो अशी बतावणी करून एका डॉक्टरांकडून 2 लाख रुपयांची रक्कम उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गोकाक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !