19.5 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: Jun 20, 2020

80 हजारच्या कॅमेऱ्यासह 19 लाखांचा भ्रष्टाचार

बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द देते 80 हजारच्या कॅमेरा सह 19 लाखाचा भ्रष्टाचार झाल्या ची फिर्याद मारीहाळ पोलीस स्थानकात नोंद झाले आहे. तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी ही फिर्याद दिली आहे. यामध्ये पीडीओ आणि ग्रामपंचायत अध्यक्षांचा समावेश असल्याची...

त्या परिक्षार्थीला कोरोना

एका 18 वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. चेन्नईहून एसएसएलसीची परीक्षा देण्यासाठी तो परत आला होता. तो कित्तुर जवळील खेड्यातील आहे. या तामिळनाडूमधील बेळगाव रिटर्नीस आज जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. गेल्या 24 तासांत जिह्यातील 32 संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे....

वन खात्याने केले त्या मोरावर अंत्यसंस्कार

बेळगाव भाग्यनगर येथील एक इमारतीत मृतावस्थेत आढळलेल्या त्या मोरावर वन विभागाने अंत्यसंस्कार केले आहेत. राष्ट्रीय पक्षाचा आदर राखून त्याला शेवटचा निरोप देण्यात आला. भाग्यनगर येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हा मोर मृत अवस्थेत मिळाला होता. हा मोर बघून अनेकजण चक्रावले होते....

खडे बाजार पोलिसांनी केली दोन गुंडांना अटक

शहरातील बिल्डर,व्यापारी आणि धनिकाना फोनवरून धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या दोन गुंडांना खडेबाजार पोलिसांनी गजाआड केले आहे.कॅम्प पोलीस स्टेशन आणि शहरातील अन्य पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खडेबाजार पोलिसांनी या खंडणी उकळणाऱ्या दोन गुंडांना...

रविवारी होणाऱ्या सूर्यग्रहणाची अशी आहे माहिती

दिनांक २१-६-२०२० रविवार रोजी राहुग्रस्त चूडामणिसंज्ञक सूर्यग्रहण आहे. ग्रहण काल माहिती स्पर्श सकाळी:- १०:०७ मी ग्रहण आरंभ मध्य सकाळी १२:०१ मी मोक्ष सकाळी १:३४ मी ग्रहण समाप्त पर्व काल ३ तास २७ मि. वेधारंभ शनिवारी रात्री ९.३०सुरु ग्रहाणाचा वेध — रविवारी दिवसाच्या द्वितीय प्रहारामध्ये सूर्यग्रहण असल्याने शनिवारी...

दहावीच्या परीक्षेला चेन्नईहून आलेला विद्यार्थी जिल्हा रुग्णालयात दाखल

चेन्नईहून दहावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या कित्तूर तालुक्यातील एका खेड्यातील विद्यार्थ्याला आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.हा मुलगा चेन्नई येथे आपल्या पाहुण्यांचतील घरी गेला होता.लॉक डाऊनमुळे तो तिथेच अडकून पडला होता. लॉक डाऊन संपल्यावर नियमांची पूर्तता करून तो मुलगा...

आठ दिवसांत मिळणार 28 हजार कामगारांना कोविड रिलीफ हेल्प

शेकडो कामगारांनी मजगावं येथील कामगार उपायुक्त कार्यालयास घेराव घालून जाब विचारताच उर्वरित 28 हजार कामगारांना 8 दिवसाच्या आत कोविड रिलीफ मदत देण्याचे आश्वासन कामगार उपायुक्त वेंकटेश यांनी दिले आहे. मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी कोविड काळात 24 मार्च रोजी प्रत्येक...

तीन हजार तीनशे पंचवीस एअरमन झाले देश सेवेत रुजू

इंडियन एअर फोर्सला दैदिप्यमान परंपरा आहे ही परंपरा कायम ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे वाईट असोत किंवा चांगली कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी एअरमननी सदैव सज्ज रहावे असे आवाहन बेळगाव सांबरा एअरमन ट्रेनिंग सेंटरचे एअर कमोडोअर रवी शंकर यांनी केले...

संगोळी रायन्ना सोसायटीची मालमत्तेची होणार विक्री

संगोळी रायन्ना सोसायटीची मालमत्ता सरकारने ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी म्हणून ताब्यात घेऊन पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली आहे.सोसायटीच्या एकूण 110 मालमत्ता असून त्या सोळा व्यक्तींच्या नावे होत्या.या मालमत्तांच्या उताऱ्यावर आता सरकारचे नाव नोंद झाले आहे. उप विभाग अधिकाऱ्यांनी आता जमीन...

संजय पाटील यांच्या माणुसकीने मिळाले बेसहारा वृद्धाला नवजीवन

महाद्वार रोड, बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील. तब्बल 110 वेळा रक्तदान करणारे रक्तदाते म्हणून परिचित असणारे संजय पाटील यांनी प्रामाणिक सेवभावाने समाजात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. या कार्यकर्त्याने नुकतेच माणुसकीचे दर्शन घडविले. रस्त्याशेजारी एखाद्या आडोशाला पडून कसेबसे...
- Advertisement -

Latest News

कार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च

कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...
- Advertisement -

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...

बेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत

शेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...

शांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’

मंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...

मच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा?

मच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !