28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 6, 2020

दिलासादायक 27 जण कोरोनामुक्त एकूण निगेटिव्ह 153

शनिवारी 6 जून रोजी एकीकडे पाच नवीन कोरोना रुग्ण आढळले असताना 27 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत 27 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यामुळे बेळगावसाठी शनिवारचा दिवस दिलासादायक ठरला आहे. एकूण 27 जण निगेटिव्ह झाल्याने कोरोना मुक्त रुग्णांची संख्या देखील...

जिल्हा इन्चार्ज सेक्रेटरींनी घेतली कोरोना संदर्भात बैठक

बेळगाव जिल्ह्याचे इन्चार्ज सेक्रेटरी एल. के. अॅटिक यांनी आज शनिवारी जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावासंदर्भात संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सदर बैठकीत एल. के. अॅटिक यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक विशेषता श्वसनाचा विकार असलेल्या वृद्ध व्यक्तींसह ताप आणि इतर संसर्गावर योग्य...

आढळले नव्याने 5 रुग्ण : जिल्ह्याची संख्या झाली 264

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून बेळगाव जिल्ह्यात आज शनिवार दि. 6 जून 2020 रोजी नव्याने आणखी 5 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 264 इतकी झाली असून यापैकी 126 जणांना डिस्चार्ज देण्यात आला...

राज्याने ओलांडला 5 हजाराचा टप्पा : नव्याने आढळले 378 रुग्ण

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज शनिवार दि. 6 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 378 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या एकूण संख्येने 5 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्याच्या आरोग्य...

मराठा बँकेमध्ये छ. शिवाजी महाराजांच्या तैल चित्राचे पूजन

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 343 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मराठा बँकेच्या मुख्य कार्यालयातील छ. शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनपर तैलचित्र पूजनाचा कार्यक्रम आज शनिवारी पार पडला. बसवान गल्ली बेळगाव येथील मराठा बँकेच्या कार्यालयात आयोजित सदर कार्यक्रमाप्रसंगी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार...

ग्राहकांची अशीही काळजी घेणारे हॉटेल

बेळगावातील हॉटेल सुरू झाली असून मोठी हॉटेल सोमवारपासून सुरू होणार आहेत.हॉटेल सुरू करताना अनेक नियमांचे पालन करण्याची सर्कस देखील हॉटेल मालकांना करावी लागणार आहे.फोर्ट रोडवरील हॉटेल मॅजेस्टिक दोन महिन्यांनी सुरू झाले आहे.या हॉटेलमध्ये ग्राहकांची काळजी हॉटेल मालकांनी योग्य पद्धतीने...

नव्या झळाळीने उजळणार संभाजी चौक

फोर्टीन फायनान्सकडून 12.5 लाख रु. खर्चून शहरातील धर्मवीर संभाजी चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शनिवारी सकाळी भूमिपूजनाने शुभारंभ करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी धर्मवीर संभाजी चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

अज्ञातांनी पेटवून दिले जनावरांचे मांस वाहतूक करणारे वाहन

गो मासाची वाहतूक करण्यात येत असल्याच्या संशयावरून हिंदुत्ववादी संघटनांकडून वाहने अडवून पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. मात्र कर्ले - बेळवट्टी मार्गावर अज्ञातांनी जनावरांचे मांस वाहतूक करणारे एक वाहन पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडल्याचे आज शनिवारी सकाळी...

कट्टनभावीत 50 वर्षीय मुंबई रिटर्न दगावला

कट्टनभावी ( ता. बेळगाव) गावातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच येथील एका 50 वर्षीय मुंबई रिटर्न इसमाचा शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. मुंबईहून परतलेल्या कट्टनभावी गावातील 5 जणांचा अहवाल...

कोरोनाची एन्ट्री झालेले गाव झाले डीनोटिफाय

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झालेले आणि कम्युनिटी स्प्रेड झालेले हिरेबागेवाडी गाव कोरोनामुक्त झाले असून डी शुक्रवारी डीनोटीफाय झाले आहे.शुक्रवारी या गावचा शेवटचा रुग्ण निगेटिव्ह झाला त्या नंतर या गावाने तब्बल दोन महिन्यानी मोकळा श्वास घेतला आहे. 3 एप्रिल...
- Advertisement -

Latest News

वॉर्डनिहाय टास्कफोर्स समिती स्थापनेसाठी हालचाली गतिमान

परराज्यातून तसेच राज्यांतर्गत येणाऱ्या प्रवाशांची इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईन प्रक्रिया रद्द करून राज्य शासनाने केवळ होम काॅरंटाईन करण्याचा आदेश दिल्यामुळे या...
- Advertisement -

जेंव्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष होतात संतप्त

न्यायालय आवारातील वाहनांच्या प्रवेश बंदीसाठी घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आज बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठला. त्याचप्रमाणे त्यांनी रस्त्यावर घातलेले बॅरिकेड्स...

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे बेळगाव जिल्ह्यात 9 बळी झाले...

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !