Saturday, April 20, 2024

/

दिलासादायक 27 जण कोरोनामुक्त एकूण निगेटिव्ह 153

 belgaum

शनिवारी 6 जून रोजी एकीकडे पाच नवीन कोरोना रुग्ण आढळले असताना 27 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत 27 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यामुळे बेळगावसाठी शनिवारचा दिवस दिलासादायक ठरला आहे.

एकूण 27 जण निगेटिव्ह झाल्याने कोरोना मुक्त रुग्णांची संख्या देखील दीडशे पार होत 153 वर पोहोचली आहे.एकूण 111 रुग्ण आयसोलेशन मध्ये असून त्यांच्यावर बिम्स मध्ये उपचार सुरू आहेत.

निगेटिव्ह झालेल्या 27 रुग्णांत 9 अतवाड 3 उचगाव,2 मुतगा,2 चिकोडी, 2 हुक्केरी,1 सांबरा 1 तर बाळेकुंद्री, भाग्यनगर वडगांव हंदीगनूर कणबर्गी हनुमान नगर प्रत्येकी 1 जण निगेटिव्ह झाले आहेत.

निगेटिव्ह केसेस असे- P-823 817 2383 2384 2385 2386 3138 3141 3143 3144 3699 3703 3696 3701 3704 3708 3709 3710 3715 3717 3716 3702 3705 3711 3712 3714 3700

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.