19.5 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: Jun 8, 2020

राज्यांची संख्या झाली 5,760 : नव्याने आढळले 308 रुग्ण

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 8 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 308 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची संख्या एकूण 5,760 इतकी झाली आहे. उडपी जिल्हा बेंगलोर शहरासह सर्वांना...

माझी उमेदवारी कार्यकर्त्यांना समर्पित – ईराण्णा कडाडी

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप हायकमांडने ईराण्णा कडाडी यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाकर कोरे व रमेश कत्ती त्यांचाही पत्ता कट करत भाजपने ईराण्णा कडाडी यांना उमेदवारी दिली हे विशेष होय. 32 वर्षे भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सेवा केलेल्याचे हे फळ असून...

ऑनलाइन गायन स्पर्धेत तन्वी इनामदार व वीणा कंग्राळकर यांची बाजी..

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गाणी म्हणणे किंवा ऑनलाइन परीक्षण करणे यात खुप फरक असतो प्रत्यक्ष बघितलं तर हावभाव चांगले कळतात हे शब्द जेष्ठ गायक अतुल दाते यांचे.. अतुल दाते यांच्या समोर गायन करणे हा बेळगावच्या लिटल चॅम्प साठी आगळा वेगळा अनुभव...

तर विणकर छेडणार जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन

आत्महत्या केलेल्या विणकराना शासनाने नुकसान भरपाई दिली नाही तर 18 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा विणकर संघटनानी दिला आहे. सोमवारी बेळगाव जिल्हा विणकर वेदिकेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी व...

ट्रॅक्टरवरून पडल्याने युवक ठार

ट्रॅक्टरवर बसलेला युवक पडल्याने त्याच्या अंगावरून ट्रॉली गेल्याने झालेल्या अपघातात संतीबस्तवाड येथील युवक ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. मच्छे औद्योगिक वसाहतीत अभिषेक अलायन्स फॅक्टरी जवळ नवीन ब्रिज जवळ ही घटना घडली आहे. अशोक सदानंद नायक वय 35 रा....

14 मते मिळाल्यास तिसरी जागा भाजपकडे?कोरे कत्ती करणार का लॉबिंग?

कर्नाटकातील राज्यसभेच्या चार जागांसाठी येत्या शुक्रवार दि. 19 जून 2020 रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातर्फे ईराण्णा कडाडी व अशोक गस्ती यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या तिकिटासाठी इच्छुक असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील प्रभाकर कोरे...

डान्स क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्या : प्रशासनाकडे मागणी

नृत्याचे वर्ग अर्थात डान्स क्लासेस पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच आम्ही आर्थिक संकटात असल्यामुळे शासनाने मदत करावी अशा मागणीचे निवेदन बेळगाव डान्स असोसिएशनतर्फे आज सोमवारी जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले. बेळगाव डान्स असोसिएशनतर्फे सादर करण्यात आलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांना स्वीकारून...

माजी नगरसेवकांनी का दिलाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रहाचा इशारा

महानगरपालिका हद्दीतील घरपट्टी वाढ तात्काळ मागे घेण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जर येत्या दोन-तीन दिवसात माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह केला जाईल, असा इशारा माजी नगरसेवक संघटना बेळगावचे अध्यक्ष माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी...

इराणा कडाडी यांची बाजी- कोरे कत्ती याना डावलले

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप हाय कमांडने सगळ्यांना धक्का दिला असून डॉ प्रभाकर कोरे आणि रमेश कत्ती यांना डावलून बेळगाव माजी जि प अध्यक्ष इरण्णा कडाडी आणि बल्लारीचे भाजप प्रभारी अशोक गस्ती या दोघांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांना...

मंगळवारी शहरात विविध ठिकाणी बत्ती होणार गुल.

मंगळवारी शहरात विविध ठिकाणी विज गुल. वारंवार दुरुस्तीच्या नावाखाली वीज कपात करत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका पत्रकात हेस्कॉमच्या वतीने केबल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असून मंगळवार दिनांक 9 रोजी शहरातील विविध भागात सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत...
- Advertisement -

Latest News

कार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च

कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...
- Advertisement -

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...

बेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत

शेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...

शांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’

मंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...

मच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा?

मच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !