27 C
Belgaum
Sunday, September 26, 2021

Daily Archives: Jun 23, 2020

अन महापुरासाठी दवंडी पेटवून देण्यात येणार दक्षतेचा इशारा…

मागील वर्षी आलेल्या महापुरामुळे आणि आता उद्भवलेल्या कोरोना सारख्या महा भयंकर रोगमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र यावर्षी हवामान खात्याने 25 जूनपासून जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता वर्तविली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के व्ही राजेंद्र यांनी...

जागृती फलकाच्या ठिकाणीच परिसर स्वच्छतेचा बोजवारा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. तथापि दुर्देवाने नागरिकांसह महापालिकेकडून देखील परिसर स्वच्छतेबाबतचे नियम कसे धाब्यावर बसवले जातात हे आज मंगळवारी टिळकवाडीत पहावयास मिळाले. टिळकवाडी येथील देशमुख रोड या प्रमुख रस्त्यावरील सोमवार पेठेच्या कॉर्नरवर रजपुत...

राज्यातील बाधितांच्या संख्येची 10 हजाराकडे वाटचाल : बेळगावात आढळले 2 रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात सापडलेल्या 2 कोरोनाबाधित रुग्णांसह राज्यात नव्याने 322 बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 23 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या...

एसएसएलसी परीक्षा स्थगित करण्यासाठी सरकारवर वाढता दबाव

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यूची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर येत्या 25 जूनपासून सुरू होणारी एसएसएलसी परीक्षा स्थगित करण्यात यावी यासाठी राज्य सरकारवर पालक, शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षाकडून देखील वाढता दबाव येत आहे. इतर राज्यांनी पालकांच्या चिंतेचे गांभीर्य...

शाळा घेताहेत पालकांकडून मान्यता पत्र

दहावीच्या परीक्षेसाठी शाळांनी आता पालकांच्याकडून मान्यता पत्र घेण्यास प्रारंभ केला आहे.25 जून ते 2 ऑगस्ट पर्यंत दहावीची परीक्षा होणार आहे.25 जून रोजी पहिला पेपर होणार असून त्या दृष्टीने शाळांमध्ये देखील तयारी सुरु आहे.कोव्हिड 19 चे सावट दहावीच्या परिक्षेवर असणार...

पीए”मुळे वरिष्ठ आयपीएस अधिकारी झाले होम काॅरन्टाईन

आपला खाजगी स्वीय सहाय्यक अर्थात पीए कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुंबई अंडरवर्ल्ड गँगस्टर रवी पुजारी याच्या प्रत्यार्पणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमरकुमार पांडे यांनी यांनी स्वतःला होम काॅरन्टाईन केले आहे. बेंगलोर येथे एका वृत्तसंस्थेशी बोलताना सध्या राज्याच्या कायदा...

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची पत्नी व कन्या कोरोनाग्रस्त!

घातक कोरोना विषाणूने आता कर्नाटकाच्या राजकीय क्षेत्रात देखील प्रवेश केला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अवघ्या एक दिवसाच्या आत मंत्र्यांची पत्नी आणि कन्येला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने सुधाकर आणि...

आमदार उमेश कत्ती यांना लागले आहेत मुख्यमंत्रीपदाचे वेध!

मला यापुढे कॅबिनेट मंत्री व्हायचे नाही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला राज्याची धुरा सांभाळायची आहे. मी उत्तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्री होण्यास लायक आहे, असा आत्मविश्वास हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांनी व्यक्त केला आहे. हुक्केरी तालुक्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार यांनी उपरोक्त...

15 ऑगस्टपर्यंत राज्यात 25 हजार कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण होतील

येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत राज्यातील ऍक्टिव्ह कोरोना बाधितांची संख्या 25 हजारपर्यंत पोहोचेल असा अंदाज राज्याच्या कोव्हीड वाॅर रूमचे इन्चार्ज मुनिष मोदगील यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचा सध्याचा 3 टक्के दर पाहता प्रक्षेपित दर 4 टक्के इतका पकडून...
- Advertisement -

Latest News

बेळगाव बंगळुरू रेल्वेला सुरेश अंगडी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव*

बेळगाव बंगळुरू एक्सप्रेस रेल्वेला दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे नामकरण करा असा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे अशी माहिती...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !